लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
शाहरूखचा सर्वात विश्वासू माणूस ! खान कुटुंबाच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड रवी सिंग घेतो कोटींचा पगार - Marathi News | Aryan Khan Drug Case : Who Is Shah Rukh Khan Bodyguard Ravi Singh All You Need To Know About Him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखचा सर्वात विश्वासू माणूस ! खान कुटुंबाच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड रवी सिंग घेतो कोटींचा पगार

Aryan Khan Drug Case : आर्यन खानला घेण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये शाहरुख खाननं आपल्या सर्वात विश्वासू व्यक्तीला पाठवलं होतं. कोण आहे रवी सिंह? ...

आता घरात कसं असेल आर्यन खानचं रूटीन? शाहरूख-गौरीने तयार केला खास प्लॅन - Marathi News | Shahrukh Khan and Gauri planned special routine chart for Aryan Khan jail release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता घरात कसं असेल आर्यन खानचं रूटीन? शाहरूख-गौरीने तयार केला खास प्लॅन

Aryan Khan : एका रिपोर्टनुसार, आर्यन खानला अनेक हेल्थ चेकअपमधून जावं लागणार आहे. आर्यनचं न्यूट्रिशन आणि त्याच्या चांगल्या डाएटवर पूर्ण लक्ष दिलं जाणार आहे. ...

Aryan Khan Back to Home: आर्यनच्या घर वापसीने आनंदी सुहाना खान लवकरच येऊ शकते मुंबईत; जाणून घ्या, कुठे असते अन् काय करते? - Marathi News | Shahrukh Khan Daughter Suhana khan expected to arrive mumbai soon after Aryan Khan Back to Home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यनच्या घर वापसीने आनंदी सुहाना खान लवकरच येऊ शकते मुंबईत; जाणून घ्या, कुठे असते अन् काय करते?

यापूर्वी सुहाना नोव्हेंबरमध्ये परतणार होती. मात्र, बदललेल्या परिस्थितीमुळे तिला येण्यास मनाई करण्यात आली होती. ...

Aryan Khan: क्रूझ पार्टी ते आर्थरमधून सुटका; आर्यन खानचे ‘ते’ २६ दिवस! पाहा, पूर्ण घटनाक्रम - Marathi News | know about timeline of 26 days of aryan khan released on bail in mumbai cruise drug case | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :क्रूझ पार्टी ते आर्थरमधून सुटका; आर्यन खानचे ‘ते’ २६ दिवस! पाहा, पूर्ण घटनाक्रम

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणी २६ दिवस कोठडीत काढल्यानंतर अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) सुटका झाली. ...

Aryan Khan Drugs Case: जामिनाची प्रक्रिया पूर्ण, आर्यन खान आर्थर रोड तुरुंगाबाहेर, मन्नतवर जोरदार स्वागत - Marathi News | Aryan Khan Drugs Case: Bail process completed, Aryan Khan released from Arthur Road Jail, sent to Mannat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जामिनाची प्रक्रिया पूर्ण, आर्यन खान आर्थर रोड तुरुंगाबाहेर, मन्नतवर जोरदार स्वागत

Aryan Khan released from Arthur Road Jail: मुंबईतील क्रूझ ड्र्ग्स पार्टी (Mumbai Drugs Case) प्रकरणी एनसीबीने अटक केलेला शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याची अखेर मुक्तता झाली आहे. तब्बल २७ दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला आहे. ...

Aryan Khan Drugs : 'देश सोडून जाता येणार नाही, मुंबईबाहेर जाण्यासही परवानगी घ्या' - Marathi News | Aryan Khan Drugs : 'You can't leave the country, get permission to leave Mumbai too' | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'देश सोडून जाता येणार नाही, मुंबईबाहेर जाण्यासही परवानगी घ्या'

Aryan Khan Drugs : १४ अटींवर जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आज (२९ ऑक्टोबर) याबाबत सविस्तर निकालपत्र दिलं. गुरुवारी (२८ ऑक्टोबर) न्यायालयाने जामीन देण्याचा निर्णय दिला होता. ...

Aryan Khan Bail Conditions : सोपं नसेल आर्यन खानचं पुढचं आयुष्य; 'या' 14 अटींपैकी एकही तुटली, तरी रद्द होणार जामीन! - Marathi News | Shahrukh khan son aryan khan not allowed to travel without permission thise are the Aryan khan bail conditions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोपं नसेल आर्यन खानचं पुढचं आयुष्य; 'या' 14 अटींपैकी एकही तुटली, तरी रद्द होणार जामीन!

न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. त्याला त्यांचा पासपोर्ट एनडीपीएस कोर्टाकडे सोपवावा लागेल. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरीही लावावी लागणार आहे. ...

आर्यन प्रकरणानं शाहरूखचा ‘भाव’ पडला असं मानत असाल तर ‘पठान’साठी झालेली ‘डील’ बघा! - Marathi News | Aryan Khan Drug Case Shah Rukh Khan’s Pathan and Salman’s Tiger 3 sold for 200 crores even before release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन प्रकरणानं शाहरूखचा ‘भाव’ पडला असं मानत असाल तर ‘पठान’साठी झालेली ‘डील’ बघा!

रिलिजपूर्वीच इतक्या कोटींना विकला गेला Shah Rukh Khanचा ‘पठान’ व सलमान खानचा ‘टायगर 3’!! ...