लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट! - Marathi News | Sachin Tendulkar and Shah Rukh Khan meet at Maharashtra CM oath ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्यात सचिन तेंडुलकर आणि शाहरुख खानची गळाभेट!

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी दिग्गजांची उपस्थिती होती. ...

अजय-अतुलच्या सुरांची मैफिल ते सलमान, शाहरुख, माधुरी अन्...; CM देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला सेलिब्रिटींची मांदियाळी - Marathi News | cm devendra fadnavis take oath ajay atul shah rukh khan madhuri dixit ranveer singh salman khan attended ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय-अतुलच्या सुरांची मैफिल ते सलमान, शाहरुख, माधुरी अन्...; CM देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला सेलिब्रिटींची मांदियाळी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचं जंगी आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शविली आहे. ...

'मोहब्बतें'साठी अमिताभ बच्चन यांनी घेतलं १ रुपया मानधन, काय होतं कारण? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | bollywood director nikhil advani revealed in interview about amitabh bachchan did mohabbatein movie in 1 rupee fees know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मोहब्बतें'साठी अमिताभ बच्चन यांनी घेतलं १ रुपया मानधन, काय होतं कारण? प्रसिद्ध दिग्दर्शकाचा खुलासा

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा जगभरात भलामोठा चाहतावर्ग आहे. ...

"मी प्रियंकाची भूमिका जास्त चांगली केली असती", ईशा कोप्पिकर स्पष्टच बोलली - Marathi News | Isha Koppikar says priyanka chopra s role from don 2 she would have done better | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी प्रियंकाची भूमिका जास्त चांगली केली असती", ईशा कोप्पिकर स्पष्टच बोलली

२०११ साली डॉन चा सीक्वेल आला. त्यासाठी मी स्वत: फरहान अख्तरला संपर्क केला होता. मात्र... ...

शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं? - Marathi News | nikhil advani director of kal ho na ho movie reveals in interview about actor shahrukh khan want to quit film asked to replace him with salman khan know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख सोडणार होता 'कल हो ना हो'! सुचवलं होतं 'या' अभिनेत्याचं नाव; नेमकं काय घडलेलं?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, सैफ अली खान तसेच प्रीती झिंटा हे कलाकार 'कल हो ना हो' चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. ...

कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये? - Marathi News | kal ho na ho fame jia aka jhanak shukla who shared screen with shah rukh khan know about her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गायब झाली 'कल हो ना हो'मधली चिमुकली? इंडस्ट्री सोडून आता काय करते माहितीये?

आता जियाला ओळखणंही कठीण जाईल इतका तिच्यात बदल झाला आहे. ...

आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये पण श्रेयसला दुय्यम स्थान! 'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता - Marathi News | marathi actor saurabh chaughule angry reaction after see shah rukh aryan and abram khan name in bold on mufasa poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये पण श्रेयसला दुय्यम स्थान! 'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता

'मुफासा'चं पोस्टर पाहून भडकला मराठी अभिनेता, म्हणाला- "आर्यन-अबराम यांची नावं बोल्डमध्ये का?" ...

आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजल्यावर काय घडलं? व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | singer dua lipa played shahrukh khan song on music concert with levitating mashup dua lipa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आंतरराष्ट्रीय गायिका दुआ लिपाच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजल्यावर काय घडलं? व्हिडीओ तुफान व्हायरल

प्रसिद्ध गायिका दुआ लिपाने तिच्या कॉन्सर्टमध्ये शाहरुखचं गाणं वाजवताच एकच जल्लोष झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...