लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
"ना दिसायला चांगला, अन् अभिनयही येत नाही..", पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानवर केली कमेंट - Marathi News | Pakistani actress mahnoor baloch says shah rukh khan does not know acting and not handsome | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ना दिसायला चांगला, अन् अभिनयही येत नाही..", पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानवर केली कमेंट

पाकिस्तानी अभिनेत्रीने शाहरुख खानच्या अभिनय कौशल्यावर आणि त्याच्या लुक्सवर कमेंट केली आहे. ...

Jawan: शाहरुख खानच्या 'जवान'मधील नयनताराचा फर्स्ट लूक लीक? सोशल मीडियावर होतोय व्हायरल - Marathi News | Jawan nayanthara first look from shah rukh khan film leaks online see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jawan: शाहरुख खानच्या 'जवान'मधील नयनताराचा फर्स्ट लूक लीक? सोशल मीडियावर होतोय व्हायरल

अभिनेत्री नयनताराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'जवान' चित्रपटातील त्याचा हा फर्स्ट लूक असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

शाहरुख खानही आरोपीच, समीर वानखेडेंना दिलासा; कोर्टाचा सविस्तर निर्णय वाचा - Marathi News | cordelia cruise case high court allows to add shahrukh khan name in chargesheet hope to sameer wankhede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानही आरोपीच, समीर वानखेडेंना दिलासा; कोर्टाचा सविस्तर निर्णय वाचा

शाहरुख खानच्या अडचणीत वाढ ...

आईची प्रकृती नाजूक असतानाही शाहरुख करत होता शुटिंग; 'या' कारणामुळे रहावं लागलं आईपासून दूर - Marathi News | ketan mehta reveals shooting for shah rukh khan first film when the actor mother was in critical situation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईची प्रकृती नाजूक असतानाही शाहरुख करत होता शुटिंग; 'या' कारणामुळे रहावं लागलं आईपासून दूर

Shahrukh khan: १९९१ मध्ये शाहरुखच्या आईचं दिल्लीमध्ये निधन झालं. ...

Rakhi Sawant : "डॉक्टरांना जमलं नाही तर मी ठीक करेन, नाकाला औषध लावेन"; शाहरुखसाठी राखीचा पुढाकार - Marathi News | Rakhi Sawant said on Shah Rukh Khan injury if the doctor can not do it i will fix it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"डॉक्टरांना जमलं नाही तर मी ठीक करेन, नाकाला औषध लावेन"; शाहरुखसाठी राखीचा पुढाकार

Rakhi Sawant And Shah Rukh Khan : राखी नव्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानबद्दल बोलताना दिसत आहे. राखीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

शाहरुख खानच्या 'जवान'ने रिलीज आधीच मेकर्सना केलं मालामाल, कमावले कोट्यवधी रुपये - Marathi News | Jawan and dunki non theatrical rights sold for rs 480 crore before release of film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या 'जवान'ने रिलीज आधीच मेकर्सना केलं मालामाल, कमावले कोट्यवधी रुपये

पठाण' चित्रपटानंतर शाहरुख खान 'जवान' चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत या चित्रपटाशी संबंधित अनेक अपडेट्स समोर आले आहेत. ...

किंग खानचा अपघात झालाच नाही? मुंबई विमानतळावरील Video व्हायरल; चाहते संभ्रमात - Marathi News | shahrukh khan is back in mumbai looks fit and fine fans asked he met with an accident was rumour or what | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग खानचा अपघात झालाच नाही? मुंबई विमानतळावरील Video व्हायरल; चाहते संभ्रमात

शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील Video पाहून चाहत्यांना आश्चर्यच वाटलं. ...

सिनेमाच्या सेटवर शाहरुख खानचा मोठा अपघात; लॉस एंजेलिसमध्ये करावी लागली शस्त्रक्रिया - Marathi News | Shah Rukh Khan's big accident on the movie set; Surgery had to be done in Los Angeles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाच्या सेटवर शाहरुख खानचा मोठा अपघात; लॉस एंजेलिसमध्ये करावी लागली शस्त्रक्रिया

Shah rukh khan: शाहरुख लॉस एंजलिसमध्ये त्याच्या सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. या सिनेमाचं चित्रीकरण सुरु असतानाच त्याचा अपघात झाला. ...