सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
शाहरुख खान, मराठी बातम्या FOLLOW Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
स्वराने एका ताज्या मुलाखतीत एक मजेदार किस्सा शेअर केला... ...
अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरूख खानला सिनेमातील गाण्यासाठी एकसारखं बघण्यात आलं. अभिजीत शाहरूखचा आवाज होते. आणि त्यांची गाणी फॅन्स आवडतही होती. ...
जेव्हा फातिमाला समजलं की, शाहरूख खान आता राजुकमार हिराणींसोबत सिनेमा करणार आहे तर तिने हिराणींना मेसेज केला आणि तिचा सिनेमासाठी विचार करण्याची मागणी केली. ...
शाहरुखचा हा रिप्लाय सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. तो फक्त ऑनस्क्रीनच बादशाह नाही तर ख-या आयुष्यातही बादशाह असल्याचे स्पष्ट होते अशाच प्रतिक्रीया सध्या त्याचे चाहते सोशल मीडियावर देत आहेत. ...
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयश येत आहे ...
२ वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरूख खान बॉलिवूडमध्ये कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. ...
शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीच्या 'कुछ कुछ होता है' सिनेमातील क्यूट सरदारवर सगळे फिदा झाले होते. ...
सध्या सुहाना कुटुंबासोबत दुबईमध्ये आहे. ...