लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
IPL, CPLपाठोपाठ शाहरुख खानची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक - Marathi News | Kolkata Knight Riders to invest in Major Cricket League in America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL, CPLपाठोपाठ शाहरुख खानची आणखी एका लीगमध्ये गुंतवणूक

आहे. शाहरूख खान हा IPLमधील कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि CPL मधील त्रिनबागो नाईट रायडर्स ( Trinbago Knight Riders) या दोन संघाचा मालक आहे. ...

'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान - Marathi News | Shah Rukh Khan starts shoot for Pathan in Mumbai, new look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'च्या शूटींगला सुरूवात, स्टुडिओ बाहेर 'किंग'च्या अंदाजात दिसला शाहरूख खान

मुंबईत सोमवारी शाहरूख खानला एका प्रॉडक्शन हाऊसच्या स्टुडिओबाहेर बघण्यात आलं. वाढलेल्या लांब केसांसोबत शाहरूखचा अंदाज खरंच 'किंग'सारखा दिसतोय. ...

मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारत होता शाहरुख, तरीही त्याला कोणी ओळखले नाही - Marathi News | Shah Rukh was touring the Gateway of India in Mumbai, but no one recognized him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावर फेरफटका मारत होता शाहरुख, तरीही त्याला कोणी ओळखले नाही

करिअरच्या २७ वर्षांत शाहरुखने ‘डर’, ‘बाजीगर’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘चक दे इंडिया’ अशा विविध चित्रपटात एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. ...

शाहरूख खानची लेक सुहाना या गोष्टीमुळे आहे त्रस्त, बहिण आलियासोबत फोटो शेअर करत सांगितली ही बाब - Marathi News | Shah Rukh Khan's daughter Suhana is troubled by this, he said while sharing a photo with his sister Alia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानची लेक सुहाना या गोष्टीमुळे आहे त्रस्त, बहिण आलियासोबत फोटो शेअर करत सांगितली ही बाब

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची लेक सुहाना खानने सोशल मीडियावर एक जुना थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. ...

शाहरूखने अक्षय कुमारसोबत कधी एकत्र काम का केलं नाही? किंग खानने केला खुलासा... - Marathi News | Why king khan never worked with bollywood star Akshay Kumar, Shahrukh Khan revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखने अक्षय कुमारसोबत कधी एकत्र काम का केलं नाही? किंग खानने केला खुलासा...

दोघांच्याही फॅन्सना अनेक वर्षांपासून पडलेल्या या प्रश्नाचा खुलासा शाहरूख खानने केला आहे. शाहरूखने यामागचं कारण सांगितलं जे फारच मजेदार आहे. ...

आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये सलमान आणि शाहरूखच्या भूमिकांनी सगळे होतील अवाक्... - Marathi News | Aamir Khan' laal singh chaddha will feature Shahrukh and Salman in cameo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' मध्ये सलमान आणि शाहरूखच्या भूमिकांनी सगळे होतील अवाक्...

'लाल सिंह चड्ढा' सिनेमात आमीर खान मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात सलमान खान आणि शाहरूख खान कॅमिओ भूमिकेत दिसतील. ...

शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज - Marathi News | Shahrukh khan has start his upcoming film pathan shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने सुरु केले २०० कोटी बजेट असलेल्या 'पठाण' सिनेमाचे शूटिंग, २०२१ होणार रिलीज

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ या अ‍ॅक्शन ड्रामा सिनेमाच्या शूटिंगला शाहरुखने सुरुवात केली आहे. ...

शाहरूखच्या या बंगल्यात तुम्हालाही मिळू शकते मुक्कामाची संधी, गौरी खानने रिडिझाईन केले घर - Marathi News | now you can stay for 2 nights in shahrukh khan and gauri delhi bungalow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या या बंगल्यात तुम्हालाही मिळू शकते मुक्कामाची संधी, गौरी खानने रिडिझाईन केले घर

शाहरूख-गौरीच्या या अलिशान घराचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात ...