लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे? - Marathi News | Not only Aryan Khan but also 'this' Bollywood Star kids went to jail, find out who they are. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे?

Aryan Khan : शाहरूखचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला क्रूझवर जाणाऱ्या रेव्ह पार्टीतून अटक केली होती. ...

Cruise Drugs Case: आर्थर रोड जेलमध्ये अशी गेली आर्यन खानची पहिली रात्र; शेअर करावं लागलं अंथरूण-पांघरूण, मिळालं असं जेवण - Marathi News | Details about Aryan khan first night in prison Shah Rukh Khan's son Aryan Khan Cruise Drugs Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्थर रोड जेलमध्ये अशी गेली आर्यनची पहिली रात्र; शेअर करावं लागलं अंथरूण-पांघरूण, मिळालं असं जेवण

Cruise Drugs Case : आर्थर रोड जेलच्या बॅरेक क्रमांक 1 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला ठेवण्यात आले आहे. त्यांचा RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही त्यांना स्पेशल क्वॉरंटीन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

गौरी खानच्या अश्रूंचा बांध फुटला; अटकेत असलेल्या आर्यन खानला पाहून ढसाढसा रडली - Marathi News | seeing son aryan khan mother gauri khan cried bitterly unseen video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानच्या अश्रूंचा बांध फुटला; अटकेत असलेल्या आर्यन खानला पाहून ढसाढसा रडली

आर्यन खानच्या कोठडीत वाढ; किल्ला कोर्टानं दुसऱ्यांदा जामीन अर्ज फेटाळला ...

मोठी बातमी! आर्यन खानला आजची रात्र काढावी लागणार आर्थर रोड कारागृहात - Marathi News | Big news! Aryan Khan will have to be stay tonight at Arthur Road Jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दणका! आर्यन खानचा जामीन कोर्टाने फेटाळला

Aryan Khan Bail Rejected : आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एस्प्लेनेड कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर आज कोर्टात जोरदार खडाजंगी झाली.  ...

Gauri Khan Property : काय सांगता? इतक्या कोटींची मालकीण आहे किंगखानची पत्नी गौरी खान - Marathi News | Gauri Khan Birthday : Know about shahrukh khan wife gauri khan net worth Gauri Khan Property | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gauri Khan Property : काय सांगता? इतक्या कोटींची मालकीण आहे किंगखानची पत्नी गौरी खान

Gauri Khan Birthday Special: आज आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे आणि नेमका आजच त्याची आई  गौरी खानचा वाढदिवस आहे. शाहरूखच्या नावाचं वलय असलं तरी गौरीनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

Fact Check: कोर्टाच्या आवारात शाहरूखने Aryan Khan ला मारली गच्च मिठी? काय आहे ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागचं सत्य - Marathi News | Fact Check: Shah Rukh Khan hugging Aryan Khan fake video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fact Check: कोर्टाच्या आवारात शाहरूखने Aryan Khan ला मारली गच्च मिठी? काय आहे ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Shah Rukh Khan met with Aryan Khan ? viral video: होय, कोर्टाच्या आवारात शाहरूखने आर्यनला मिठी मारल्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ...

Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड - Marathi News | Mumbai rave party case: 'Shameful political ploy'; Raveena Tandon's fire | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mumbai rave party case: 'लाजिरवाणा राजकीय डाव'; रविना टंडनची आगपाखड

Mumbai cruise drug case: आर्यनच्या अटकेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून बॉलिवूडमधून  (bollywood) संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

आर्यन खानसह इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पण तुरुंगाऐवजी रहावं लागणार एनसीबी कार्यालयात - Marathi News | Aryan Khan will have to get out of jail tonight; Hearing on interim bail application tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...म्हणून आर्यन खानला तरुंगाऐवजी उद्याचा दिवस रहावं लागणार एनसीबी कार्यालयात

Cruise Drugs Party : उद्या अंतरिम जामीन अर्जावर सुनावणी   ...