लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू - Marathi News | cruise rave party shahrukh khan son aryan khan will be shifts along with normal prisoners | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Cruise rave party: आर्यनला तुरुंगातील जेवण गोड लागे ना; कॅन्टीनमधून खरेदी करतोय 'या' वस्तू

Cruise rave party: अन्य कैद्यांप्रमाणे आर्यनला तुरुंगाबाहेरील पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे अन्य कैद्यांना जे जेवणात मिळत तेच त्याला देण्यात येत आहे. ...

समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा - Marathi News | This person has played an important role in the success of Sameer Wankhede; Kranti Redkar made a big revelation about her husband's career | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा

गेल्या काही दिवसांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे संचालक समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. ...

cruise rave party: किंग खानवर संकटांचा डोंगर! आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती चिंताजनक - Marathi News | suhana khans health is critical after her brothers arrest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :cruise rave party: किंग खानवर संकटांचा डोंगर! आर्यनच्या अटकेनंतर सुहानाची प्रकृती चिंताजनक

cruise rave party: आज दुपारी १२ वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. एनसीबीचे वकील युक्तीवाद सुरु ठेवणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. ...

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची 'लुकआऊट नोटीस' - Marathi News | mumbai cruise drugs case aryan Khan kiran gosavi aaryan khan pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीविरोधात पुणे पोलिसांची 'लुकआऊट नोटीस'

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे (mumbai cruise drugs case) साक्षीदार किरण गोसावी हा चर्चेत आला. तेव्हा हे जुने प्रकरण समोर आले आहे. ...

Breaking : आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब - Marathi News | Cruise Drugs Case: Hearing on Aryan Khan's bail application adjourned till tomorrow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : आर्यन खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब

Cruise Drugs Case :  आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे. ...

Aryan Khan Drug Case : मोठी बातमी...! आर्यन खान ड्रग्सच्या धंद्यात सामील, NCBचा दावा; जामिनाला केला विरोध - Marathi News | NCB big allegation said shahrukh khan son Aryan is involved in the drug business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी...! आर्यन खान ड्रग्सच्या धंद्यात सामील, NCBचा दावा; जामिनाला केला विरोध

"आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत, असे एनसीबीने आपल्या जबाबात म्हटले आहे." ...

Aryan Khan Bail : आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी; 'या' नव्या वकीलासह उतरणार शाहरुखची टीम - Marathi News | Cruise drug case Aryan Khan bail hearing today; Shah Rukh's team will come with a new lawyer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यन खानच्या जामिनावर आज सुनावणी; 'या' नव्या वकीलासह उतरणार शाहरुखची टीम

न्यायाधीश व्हीव्ही पाटील यांनी एनसीबीला उत्तर दाखल करण्यासाठी बुधवार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. ...

'एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है', सोशल मीडियावर व्हायरल झाली शाहरूखवरील कविता - Marathi News | Shahrukh khan poetry viral on internet but what is the reason behind? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है', सोशल मीडियावर व्हायरल झाली शाहरूखवरील कविता

Shahrukh Khan : एकीकडे त्याची प्रतिमा प्रभावित झाली आहे. तर दुसरीकडे अनेक ब्रॅन्ड शाहरूख खानपासून दूर जाताना दिसत आहेत.  ...