लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
‘मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय...’, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी लिहिली पोस्ट - Marathi News | marathi actor kiran mane post on shahrukh khan son aryan khan drugs case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय...’, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी पोस्ट

Kiran Mane Post : होय, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी पोस्ट लिहिली आहे आणि त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.   ...

किंग इज बॅक! इतके दिवस कुठे गायब होतास? चाहत्याचा प्रश्न अन् शाहरूख खानचं भन्नाट उत्तर - Marathi News | Pathaan Shah Rukh Khan Wittiest Replies To Fans During Ask Me Anything Session On Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किंग इज बॅक! इतके दिवस कुठे गायब होतास? चाहत्याचा प्रश्न अन् शाहरूख खानचं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan, #AskSRK : ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये चाहत्यांनी शाहरूखला एकापेक्षा एक भारी प्रश्न केलेत. मग काय, चाहत्यांचे प्रश्न आणि शाहरूखची मजेशीर उत्तर असा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला. ...

Pathaan : आला रे आला किंगखान आला..., शाहरूखच्या ‘पठाण’चा टीझर पाहून चाहते ‘सैराट’  - Marathi News | shahrukh khan film Pathaan release date teaser out trend on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pathaan : आला रे आला किंगखान आला..., शाहरूखच्या ‘पठाण’चा टीझर पाहून चाहते ‘सैराट’ 

Pathaan Release Date Announced : ‘झीरो’ या चित्रपटानंतर शाहरूख खान जणू मोठ्या पडद्यावरून गायब झाला होता. चाहते त्याला पाहायला आतूर झाले होते. अखेर प्रतीक्षा संपलीये. जाणून घ्या कधी रिलीज होणार किंगखानचा ‘पठाण’ सिनेमा? ...

Farhan Akhtar Wedding: फरहान अख्तरच्या लग्नात का उपस्थित नव्हता शाहरुख खान? कारण कळालं... - Marathi News | shah rukh khan missing from farhan akhtar shibani dandekar party this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तरच्या लग्नात का उपस्थित नव्हता शाहरुख खान? कारण कळालं...

शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर यांच्या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. मोठ्या थाटामाटात फरहान-शिबानीचा लग्न सोहळा पार पडला. ...

शाहरूख खानआधी बॉलिवूडमधील 'या' खानने दीपिकाला दिली होती पहिल्या सिनेमाची ऑफर, कोण आहे तो? - Marathi News | Deepika Padukone she gets debut offer from other khan from bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानआधी बॉलिवूडमधील 'या' खानने दीपिकाला दिली होती पहिल्या सिनेमाची ऑफर, कोण आहे तो?

Deepika Padukone : शाहरूख खानसोबत 'ओम शांती ओम' करण्याआधीच तिला दुसऱ्या एका खानने सिनेमाची ऑफऱ दिली होती. पण काही कारणाने तिने 'त्या' खानला नकार दिला. ...

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान डेब्यूसाठी तयार, पण अभिनय नाही करणार दुसरंच काम! - Marathi News | Media reports says Shahrukh Khan son Aryan Khan soon debut as a writer for web series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान डेब्यूसाठी तयार, पण अभिनय नाही करणार दुसरंच काम!

Aryan Khan : अनेकांना आतुरता लागली आहे की, बॉलिवूड किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) फिल्म इंडस्ट्रीत कधी डेब्यू करणार आहे. ...

IPL ऑक्शनमध्ये शाहरुखवर आली तोंड लपवायची वेळ?; फोटो होतोय व्हायरल - Marathi News | because of these reason shahrukh khan did not attend ipl auction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :IPL ऑक्शनमध्ये शाहरुखवर आली तोंड लपवायची वेळ?; फोटो होतोय व्हायरल

Shahrukh khan: काही दिवसांपूर्वीच ड्रग्स पार्टी केल्याप्रकरणी शाहरुखचा लेक आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शाहरुख सातत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. ...

शाहरुखला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत एकाचा मृत्यू, माफी मागून खटला संपवणार का 'किंग खान'? - Marathi News | raees promotion stampede gujarat high court said better if shah rukh khan is asked to apologise | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाहरुखला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीत एकाचा मृत्यू, माफी मागून खटला संपवणार का 'किंग खान'?

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा २०१७ साली 'रईस' नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि याच चित्रपटाशी निगडीत एका खटल्यात गुजरात हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. ...