शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Ryan Fernando's Quick and Easy Tips for Weight Loss : सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा खर्च भरपूर, पण 'या' प्रसिद्ध पोषणतज्ज्ञांनी वेट लॉसचचे ४ सोपे मार्ग शेअर केले.. ...
Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूरने नुकतेच शेल लुब्रिकंट्स इंडियाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने शेलचा अपग्रेडेड पोर्टफोलिओची नवीन मर्यादित आवृत्ती लाँच केली. ...