शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
‘बत्ती गुल मीटर चालू’ हा अभिनेता शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट आहे. हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाच्या बाबतीत शाहिद कपूर खूप उत्सुक आहे. ...
'पद्मावत'नंतर शाहिद कपूरचा 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट 21 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग उत्तराखंडमध्ये करण्यात आले आहे. ...
अभिनेता शाहिद कपूर लवकरचं ‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या तयारीत शाहिद व्यस्त आहे. पण याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. ...
शाहिद कपूर जब वी मेट दिग्दर्शक इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमात काम करणार नाही आहे. दोघे एकत्र काम करत असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र काही तरी बिनसलं आणि तसे होऊ शकत नाहीय. ...