शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूर आपला भाऊ ईशान खट्टरच्या जास्त जवळ आहे. याच कारणामुळे ईशानने पहिला चित्रपट साइन करण्यापासून चित्रपटसृष्टीतील करियरच्या बाबतीतील त्याच्या प्रत्येक निर्णयात शाहिदचा महत्त्वाचा वाटा आहे. जर भविष्यात ईशान आणि मला चांगली स्क्रीप्ट मिळाली तर त्या ...
अभिषेक बच्चन, प्रिती झिंटा यांसारख्या अनेक कलाकारांनी शाहिदचे अभिनंदन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे. पण सोनमने शाहिदचे अभिनंदन केल्यानंतर शाहिदने तिला एक खूपच छान रिप्लाय दिला आहे. या रिप्लायची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ...
शाहिदच्या मुलाचे नाव त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतेच त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. त्याच्या मुलाचे नाव त्याच्या चाहत्यांना खूप आवडले असल्याचे त्या त्याला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. ...
शाहिद कपूरचे ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलेले आहे. दुपारच्या वेळात त्याचे ट्विटर अकाऊंट हॅक करून त्याच्यावर तुर्किश भाषेतील एक पोस्ट टाकण्यात आली आहे. ...
शाहिद व मीराच्या या दुस-या बाळाचे नाव काय असणार, याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. होय, काल रात्रीपासूनचं सोशल मीडियावर शाहिद व मीराच्या नव्या बाळाचे नाव ट्रेंड करतेय. ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर पुन्हा बनला बाबा, पत्नी मीरा राजपूतने दिला गोंडस मुलाला जन्मशाहीद कपूर आणि मीरा राजपूत दुस-यांदा आई-बाबा झालेत. शाहीदची पत्नी मीराने काल रात्री एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ...