शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा अलीकडे रिलीज झालेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर जेमतेम सुरूवात केली होती. चित्रपट फ्लॉप होईल, असाच अनेकांचा अंदाज होता. पण ... ...
आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा बॉक्सिंगपटू डिंको सिंगच्या बायोपिकमध्ये अभिनेता शाहिद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या बायोपिकच्या शूटिंगला लवकरच सुरूवात होणार आहे. ...
अभिनेता शाहिद कपूरचा नुकताच 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यात आता त्याने आपल्या आगामी चित्रपट 'अर्जुन रेड्डी'मधील नायिकेची घोषणा केली आहे. ...
‘अर्जुन रेड्डी’च्या हिंदी रिमेकसाठी मेकर्सनी शाहिदच्या अपोझिट तारा सुतारिया हिला साईन केले होते. पण नंतर तारा सुतारिया या चित्रपटातून आऊट झाल्याची बातमी आली. त्यामुळे तारा सुतारियाच्या जागी या चित्रपटात कुण्या हिरोईनची वर्णी लागते, याकडे सगळयांचे लक् ...
ट्रेलर पाहून हा चित्रपट वीज चोरी आणि वीज बचतीसारख्या सामाजिक मुद्याला वाहिलेला असावा, असेच सगळ्यांना वाटले. पण प्रत्यक्षात ‘बत्ती गुल मीटर चालू’ यापलीकडे जात एक सुखद धक्का देतो.उपदेशांचा भडीमार असूनही हा चित्रपट अनपेक्षितपणे मनोरंजन करतो. ...
बॉलीवूडचा अभिनेता शाहीद कपूर ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाझ'मध्ये विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहे. शाहिद आगामी सिनेमा ‘बत्ती गुल, मीटर चालू’च्या प्रमोशनसाठी याठिकाणी येणार आहे. ...
‘काबील’, ‘सनम रे’,‘जुनूनियात’,‘विकी डोनर’,‘बदलापूर’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारून तिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. भूमिकांच्या बाबतीत कायम नवनवे प्रयोग करत राहण्यातच ती धन्यता मानते. ...
शाहिद कपूरच्या मुलासाठी त्याचे फॅन्स अनेक गिफ्ट त्याच्या घरी पाठवत आहेत. हे गिफ्ट पाहून त्याची पत्नी मीराला नक्कीच आनंद झाला आहे. पण त्याचसोबत तिने एक खूपच छान संदेश त्याच्या फॅन्सना दिला आहे. ...