शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
मुलांच्या बाबतीत आपली आणि पत्नी मीरा राजपूतची भूमिका वेगवेगळी असल्याचे शाहिद कपूरने सांगतो. दोन्ही मुलांची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मीरा त्याला शांत राहण्याचा सल्ला देते तर त्याला वाटते की मीरा खूप कॅज्युअल आहे. ...
कॉफी विथ करणमध्ये नुकतीच हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलने हजेरी लावत रसिकांची मनं जिंकली आहेत. पुढच्या भागात आपल्याला शाहिद कपूर आणि त्याचा भाऊ ईशान खट्टरची जोडी दिसणार आहे. ...
आता यावर्षीही काही नवीन जोड्यांची केमिस्ट्री चित्रपटांत बघावयास मिळणार आहे, मात्र फरक हा असणार आहे की, या जोड्या रिअल नसून रील लाइफपुरताचमर्यादित असणार आहेत. विशेष म्हणजे रुपेरी पडद्यावर या जोड्या पहिल्यांदा दिसणार आहेत. ...
2018 या वर्षांत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. काही सेलिब्रेटींनी नव्या पाहुण्याचे आगमन व्हायच्या बातमीपासून, प्रेगनन्सी शूट, बाळाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या फॅन्सना आपल्या या नव्या प्रवासात सामील केले. ...
बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वेडिंग सीझनदरम्यान काल रात्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाचे रिसेप्शन रंगले. काही जणांची या रिसेप्शनमध्ये ‘शॉकिंग एन्ट्री’ घेतली. या सेलिब्रिटींच्या एन्ट्रीची मग चांगलीच चर्चा रंगली. ...
अभिनेता इरफान खान आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यानंतर अभिनेता शाहिद कपूरला पोटाचा कॅन्सर असल्याच्या बातमीने अचानक खळबळ उडवून दिली होती. इरफान व सोनालीनंतर आणखी एक अभिनेता कॅन्सर या आजाराने त्रस्त असल्याची बातमी एका वेबसाईटने दिली होती. ...