Shahid kapoor, Latest Marathi News शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूरचा बहुप्रतिक्षित 'देवा' सिनेमा रिलीज झाला आहे. ...
सलमान खानला 'प्रेम' ही ओळख मिळवून देणाऱ्या सूरज बडजात्यांनी 'विवाह' मध्ये त्याला का घेतलं नाही? ...
Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ...
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'देवा' मुळे चर्चेत आहे. ...
शाहिदनं एका मुलाखतीत अरेंज मॅरेजबद्दल (Arranged Marriage) भाष्य केलं आहे. ...
Shahid Kapoor : शाहिदला इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेक ऑडिशन्स द्याव्या लागल्या. ...
Shahid Kapoor And Mira Rajput : अभिनेता शाहिद कपूरने २०१५ मध्ये मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. ...
शाहिद कपूर आगामी 'देवा' सिनेमात दमदार भूमिकेत दिसणार आहे. ...