शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
‘अर्जुन रेड्डी’ या ब्लॉकबस्टर तेलगू चित्रपटाचा रिमेक अर्थात ‘कबीर सिंह’ हा चित्रपट येत्या जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, ‘कबीर सिंह’ पूर्ण झाल्यानंतर शाहिद आणखी एका ...
शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. ७ जुलै २०१५ला रोजी शाहिद आणि मीराचे लग्न झाले होते. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती. ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याचा आज (२५ फेब्रुवारी) वाढदिवस. चॉकलेट हिरो अशी ओळख असलेल्या शाहिदने ‘उडता पंजाब’, ‘हैदर’, ‘पद्मावत’ सारख्या इंटेन्स चित्रपटातही काम केले आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. ...
सध्या कियारा आडवाणी तिचा आगामी सिनेमा 'कबीर सिंह'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात ती शाहिद कपूरच्या अपोझिट दिसणार आहे. कियाराने फगली सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. ...
अभिनेता शाहिद कपूरचा आगामी चित्रपट ‘कबीर सिंह’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान झालेल्या अपघातात एका क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खबर आहे. उत्तराखंडातील डेहराडून येथे या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. याच शूटींगच्यावेळी हा अपघात घडला. ...