शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूर सध्या कबीर सिंग सिनेमाला घेऊन चर्चेत आहे, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीजर रिलीज झाला होता. त्यानंतर आता कबीर सिंगचा पोस्टर आऊट झाला आहे. ...
शाहिदने या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘कबीर सिंग’ आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. ...