शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
शाहिद कपूरचा ‘कबीर सिंह’ नुकताच रिलीज झाला असून यात कियारा आडवाणीदेखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडत असून शाहिदची भूमिकादेखील आकर्षित करत आहे. शाहिदने या चित्रपटात प्रेमात आकंठ बुडालेल्या एका आशिकची भूमिका साकारली आहे. या अगोदरही बॉ ...
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगून’ या चित्रपटात शाहिद कपूर व कंगना राणौतने पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट कंगना व शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा होता. पण या चित्रपटातील एक किसींग सीन चांगलाच गाजला होता. ...
कमीने, उडता पंजाब, जब वी मेट हे शाहिद कपूरचे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड भावले. पण परफेक्ट बॉडी, टॅलेंट आणि अनेक हिट चित्रपट देऊनही शाहिदच्या करिअरचा ग्राफ वेगाने घसरताना दिसतोय. ...
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या ‘कबीर सिंग’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिदने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. मग काय, धम्माल मस्तीसोबतच, त्याने अनेक खुलासे केले. ...