लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
साधं जेवण, नियमित व्यायाम अन्...; वयाच्या ४४ वर्षीही शाहिद इतका फिट कसा? फॉलो करतो 'हा' डाएट प्लॅन - Marathi News | bollywood actor shahid kapoor fitness secret shares her diet plan  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साधं जेवण, नियमित व्यायाम अन्...; वयाच्या ४४ वर्षीही शाहिद इतका फिट कसा? फॉलो करतो 'हा' डाएट प्लॅन

४४ व्या वर्षीही शाहिद कपूर इतका फिट कसा? रोज खातो फक्त 'हे'पदार्थ, अभिनेत्याचा फिटनेस प्लॅन माहितीये? ...

आधी नाना पाटेकर तडकाफडकी निघून गेले, आता शाहिद अन् विशाल भारद्वाज यांच्यात बिनसल्याची चर्चा? दिग्दर्शक म्हणाले... - Marathi News | fight between shahid kapoor and director vishal bharadwaj at o romeo trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी नाना पाटेकर तडकाफडकी निघून गेले, आता शाहिद अन् विशाल भारद्वाज यांच्यात बिनसल्याची चर्चा? दिग्दर्शक म्हणाले...

विशाल भारद्वाज आणि शाहिद कपूर या दोघांमध्ये भांडण झालं अशी चर्चा होती. अखेर या चर्चांवर स्वतः दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मौन सोडलंय ...

ट्रेलर लाँच आधीच नाना पाटेकर निघून गेले; विशाल भारद्वाज म्हणाले, 'आम्हाला वाईट वाटलं नाही कारण...' - Marathi News | nana patekar furious left o romeo trailer launch due to delay director vishal bhardwaj reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रेलर लाँच आधीच नाना पाटेकर निघून गेले; विशाल भारद्वाज म्हणाले, 'आम्हाला वाईट वाटलं नाही कारण...'

नाना पाटेकर संतापले, सिग्नेचर स्टाईलमध्ये उठून निघून गेले ...

शाहिद-तृप्तीवर नाराज झाले नाना पाटकेर? 'ओ रोमियो'च्या इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं - Marathi News | Nana Patekar Walks Off O Romeo Trailer Launch Event After Waiting One Hours For Shahid Kapoor And Tripti Dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद-तृप्तीवर नाराज झाले नाना पाटकेर? 'ओ रोमियो'च्या इव्हेंटमध्ये नेमकं काय घडलं

शाहिद-तृप्तीची दीड तास वाट पाहिली अन् नाना पाटेकर निघून गेले, ट्रेलर लाँचपूर्वीच सोडला कार्यक्रम ...

एकही रुपया न घेता शाहिद कपूरने 'या' सिनेमात काम केलेलं; तुम्ही पाहिलाय २०१४ साली आलेला 'हा' सिनेमा? - Marathi News | Shahid Kapoor worked in the movie haider without charging a single rupee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकही रुपया न घेता शाहिद कपूरने 'या' सिनेमात काम केलेलं; तुम्ही पाहिलाय २०१४ साली आलेला 'हा' सिनेमा?

शाहिद कपूरने या सिनेमात फुकट काम केलं होतं. हा सिनेमा तुम्ही पाहिलाय? नसेल पाहिला तर बातमीवर क्लिक करुन नक्की जाणून घ्या या सिनेमाबद्दल ...

O Romeo Trailer: शाहिद कपूर मस्त, नाना पाटेकर जबरदस्त! 'ओ रोमियो'च्या ट्रेलरमध्ये राहुल देशपांडेच्या अभिनयाचीही चर्चा - Marathi News | O Romeo Trailer starring Shahid Kapoor Rahul Deshpande tripti dimri tamannah bhatia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :O Romeo Trailer: शाहिद कपूर मस्त, नाना पाटेकर जबरदस्त! 'ओ रोमियो'च्या ट्रेलरमध्ये राहुल देशपांडेच्या अभिनयाचीही चर्चा

शाहिद कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या 'ओ रोमियो'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नाना पाटेकर, राहुल देशपांडेच्या जबरदस्त अभिनयाची झलक बघायला मिळतेय ...

विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमियो'ची चर्चा; पण शाहिद कपूर म्हणतो, "मी स्टार नाही तर..." - Marathi News | shahid kapoor talks about stardom says i am not a star his next movie o romeo by vishal bharadwaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल भारद्वाज यांच्या 'ओ रोमियो'ची चर्चा; पण शाहिद कपूर म्हणतो, "मी स्टार नाही तर..."

'ओ रोमिओ' खऱ्या आयुष्यात कसा आहे? म्हणाला... ...

शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' सिनेमा रणदीपने का सोडला? कारण जाणून कराल कौतुक - Marathi News | bollywood actor randeep hooda walked out from o romeo cinema know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरचा 'ओ रोमियो' सिनेमा रणदीपने का सोडला? कारण जाणून कराल कौतुक

रणदीप हुड्डाने 'या' बहुचर्चित सिनेमातून घेतली माघार, कारण जाणून कराल कौतुक ...