शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
बॉलिवूड असो की टीव्ही इथे टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? असा प्रश्न कुणी केला तर अभिनय असेच त्याचे उत्तर मिळेल. पण आता समीकरण जरा बदलेय. होय, आता अभिनयापेक्षा तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? हे महत्वाच ठरतेय. ...
शाहिद कपूर आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करतोय. 2015 मध्ये शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. पण त्याआधी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. ...