लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
कानात बाळी, डोळ्यात काजळ लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणंही झाले कठिण, ओळखा पाहू - Marathi News | Difficult to recognize Ishaan khattar New Transformation look goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कानात बाळी, डोळ्यात काजळ लूकमध्ये अभिनेत्याला ओळखणंही झाले कठिण, ओळखा पाहू

Ishaan Khattar new Transformation Look:या भूमिकेला पुरेपूर न्याय मिळावा, ती व्यक्तीरेखा जिवंत आणि हुबेहूब वाटावी यासाठी कलाकार बरीच मेहनत घेतो. यासाठी वाट्टेल ते करून ती भूमिका रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थाने जगण्यासाठी कलाकार विशेष कष्ट आणि मेहनत घेता ...

Video : व्वा, मिस्टर कपूर तुम्ही तर कमाल केलीत...! मीरा राजपूतने केले नवरोबाचे कौतुक - Marathi News | watch video shahid kapoor easily completes mira rajput gravity challenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : व्वा, मिस्टर कपूर तुम्ही तर कमाल केलीत...! मीरा राजपूतने केले नवरोबाचे कौतुक

Watch Video : शाहिदने असे काय केले, तर भल्याभल्यांना जमत नाही, असे ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी’ चॅलेंज एका झटक्यात पूर्ण केले. ...

काय सांगता? फॉलोअर्स कमी असल्यामुळे ही अभिनेत्री झाली बेरोजगार, शाहिद कपूरशी आहे कनेक्शन - Marathi News | bollywood actress vandana sajnani replaced due to less social media followers | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? फॉलोअर्स कमी असल्यामुळे ही अभिनेत्री झाली बेरोजगार, शाहिद कपूरशी आहे कनेक्शन

बॉलिवूड असो की टीव्ही इथे टिकण्यासाठी काय आवश्यक आहे? असा प्रश्न कुणी केला तर अभिनय असेच त्याचे उत्तर मिळेल. पण आता समीकरण जरा बदलेय. होय, आता अभिनयापेक्षा तुमचे सोशल मीडिया फॉलोअर्स किती आहेत? हे महत्वाच ठरतेय. ...

लग्नानंतर अभिनेत्रीची उडाली झोप, रात्रं रात्रं जागून घालवते वेळ, जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Actress Amrita Rao Talk About Motherhood Experience After 4 Month Giving Birth To Son | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर अभिनेत्रीची उडाली झोप, रात्रं रात्रं जागून घालवते वेळ, जाणून घ्या काय आहे कारण

2016 मध्ये लग्न कुटुंबाच्या सहमतीने लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली. आई बनल्यानंतर अमृताची जबाबदारी आणखी वाढली आहे.  ...

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हा बॉलिवूड अभिनेता, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | this Bollywood actor who will play the role of Chhatrapati Shivaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हा बॉलिवूड अभिनेता, जाणून घ्या याबद्दल

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी या अभिनेत्यासोबत चर्चा झाल्याचे समजते आहे. ...

कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर होता शाहीद कपूर, असं बदलले नशीब ! - Marathi News | Unknown facts about shahid kapoor how he became top rated bollywood hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर होता शाहीद कपूर, असं बदलले नशीब !

Shahid Kapoor used to work as a background dancer : शाहिद कपूर हा आज बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. ...

करिना, प्रियंकाच नाही तर ‘लव्हर बॉय’ शाहिद कपूरचे या अभिनेत्रींसोबतही होते अफेअर!! - Marathi News | birthday special shahid kapoors love affairs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना, प्रियंकाच नाही तर ‘लव्हर बॉय’ शाहिद कपूरचे या अभिनेत्रींसोबतही होते अफेअर!!

शाहिद कपूर आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करतोय. 2015 मध्ये शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. पण त्याआधी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले. ...

ब्रेकअपनंतर शाहिद कपूरने केला होता खुलासा, म्हणे - पसंत नव्हती करीना कपूरसोबत त्याची जोडी - Marathi News | Throwback! When shahid kapoor tagged his onscreen jodi with kareena kapoor as ‘really bad’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्रेकअपनंतर शाहिद कपूरने केला होता खुलासा, म्हणे - पसंत नव्हती करीना कपूरसोबत त्याची जोडी

Shahid kapoor was not like his and kareena kapoor onscreen jodi : करिना आणि शाहिदची पहिली भेट ‘फिदा’ (२००४) च्या सेटवर झाली होती. ...