लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | aishwarya and avinash narkar dance on shahid kapoor kriti sanon song uljha jiya video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल

ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवणाऱ्या नारकर कपलला आता 'उलझा जिया' गाण्याची भुरळ पडली आहे.  ...

व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा - Marathi News | valentine day 2024 : Dilwale Dulhania Le Jayenge Jab We Met to rockstar Best Bollywood Romantic Movies That Define Love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा

व्हॅलेंटाईन वीकेंडला पाहता येतील असे रोमँटिक चित्रपट कोणते? ...

अक्षय कुमारनंतर 'हा' अभिनेताही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Shahid Kapoor will also play the role of Chhatrapati Shivaji Maharaj in big budget historical cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनंतर 'हा' अभिनेताही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सुकता

अक्षय कुमारनंतर आता 'या' अभिनेत्याला छत्रपतींची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी ...

फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट - Marathi News | 2024 February Movie Release: Lal Salaam, Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya, Article 370, Bhakshak and more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट

फेब्रुवारीमध्ये रिलीज होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीवर एक नजर... ...

चॉकलेट बॉय'च्या इमेजवर शाहिद कपूर नाराज, म्हणाला, 'लोक टॅग देऊन मोकळे झाले, पण..' - Marathi News | shahid-kapoor-said-he-did-not-liked-chocolate-boy-tag | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चॉकलेट बॉय'च्या इमेजवर शाहिद कपूर नाराज, म्हणाला, 'लोक टॅग देऊन मोकळे झाले, पण..'

Shahid Kapoor: 'इश्क विश्क' या पहिल्याच सिनेमातून शाहिदला चॉकलेट बॉय हा नवा टॅग मिळाला. मात्र, शाहिदला तो बिल्कूल आवडला नव्हता. ...

Animal Park मध्ये 'कबीर सिंह'ची एन्ट्री होणार? शाहीद कपूर म्हणाला, 'असं होऊ शकतं...' - Marathi News | Shahid Kapoor answers on is it possible to have Kabir Singh character in Animal Park with Ranbir Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal Park मध्ये 'कबीर सिंह'ची एन्ट्री होणार? शाहीद कपूर म्हणाला, 'असं होऊ शकतं...'

'कबीह सिंह' आणि 'रणविजय सिंह' एकत्र दिसणार का? ...

क्रिती सनॉन पुन्हा चर्चेत! अ‍ॅटीट्यूड पाहून नेटकरी भडकले, होतेय जबरदस्त ट्रोल - Marathi News | netizens trolls Kriti Sanon for being 'rude' to a fan asking for a photograph at Mumbai airport video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सनॉन पुन्हा चर्चेत! अ‍ॅटीट्यूड पाहून नेटकरी भडकले, होतेय जबरदस्त ट्रोल

क्रिती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या एका व्हिडीओनं नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

क्रिती सेननला पाहून प्रेमात पडाल! डेनिम ड्रेस अन् घायाळ करणाऱ्या अदा - Marathi News | Kriti Sanon rocks denim on denim trend in stylish corset top and maxi skirt look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्रिती सेननला पाहून प्रेमात पडाल! डेनिम ड्रेस अन् घायाळ करणाऱ्या अदा

क्रितीच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ...