Shahid kapoor, Latest Marathi News शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
सूरज बडजात्यांनी त्यांच्या लाडक्या प्रेमला काढलं? या सुप्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली प्रेमची भूमिका ...
Shahid Kapoor : शाहिद कपूरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, मुलगी मीशाच्या जन्मावेळी तो खूप जास्त घाबरला होता. ...
शाहिद कपूरने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये 'रंग दे बसंती' सिनेमाविषयी मोठा खुलासा केलाय (Rang De Basanti, Shahid Kapoor) ...
Shahid Kapoor : शाहिद पत्नी मीरा आणि दोन मुलांसोबत त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत आहे. ...
शाहिद कपूर - करिना कपूर अनेक वर्षांनी एकमेकांसमोर आल्यावर काय घडलं? त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय ...
Shahid-kareena break up story: 4 वर्ष रिलेशनमध्ये होते करीना-शाहिद; दोघांपैकी पहिल्यांदा कोणी घेतला ब्रेकअपचा निर्णय? ...
शाहिद कपूरने एका मुलाखतीत या प्रसिद्ध अध्यात्मिक गुरुंचं नाव घेतलंय ...
Marathi actress: या अभिनेत्रीपूर्वी वनिता खरात हिने शाहिद कपूरसोबत कबीर सिंग या सिनेमात काम केलं होतं. ...