शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले. Read More
Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूरने नुकतेच शेल लुब्रिकंट्स इंडियाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने शेलचा अपग्रेडेड पोर्टफोलिओची नवीन मर्यादित आवृत्ती लाँच केली. ...