ट्वेंटी-20 क्रिकेटच्या येण्यानं फलंदाजांच्या फटकेबाजीचे प्रमाणही वाढले. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाचा कमी चेंडूंत अधिकाधिक धावा करण्यासाठी षटकार खेचणाऱ्यावर अधिक भर असतो. पण, क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलग तीन षटकार खेचण्याचा पराक्रम कोणाच्या नावावर आहे हे ...