जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारताच्या लष्कराने कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला आहे. त्याने भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकली आहे. ...
पाकिस्तानमध्ये आफ्रिदी या आडनावाचा फक्त शाहिदचं नाही, तर सध्या तिथल्या लीगमध्ये शाहिन आफ्रिदी हा नेत्रदीपक कामिगरी करत आहे. या शाहिननेच द्रविड यांचे आभार मानले आहेत. ...
भारत-पाकिस्तानदरम्यान सीमारेषेवर सुरू असलेल्या तणावाचा दोन्ही देशांतील क्रिकेटशी निगडित संबंधावर परिणाम होत असला तरी शाहिद आफ्रिदीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत असलेल्या त्याच्या मैत्रीपूर्ण संबंधावर राजकीय परिस्थितीचा परिणाम होऊ शकत नसल्या ...
तुफानी फलंदाजीमुळे प्रेषकांना षटकार-चौकारांची आतिषबाजी पहायला मिळाली. दहा षटकाच्या सामन्यात सलग सहा षटकार आणि वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम यामध्ये करण्यात आला आहे. ...
सध्या क्रिकेटविश्वात टी२० क्रिकेटची धूम सुरू असताना, शारजामध्ये टी१० क्रिकेटचा धमाका सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंचा या लीगमध्ये समावेश असल्याने, क्रिकेटप्रेमींना थरारक खेळाचा आनंद मिळत आहे. या ...