लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद अफ्रिदी

शाहिद अफ्रिदी

Shahid afridi, Latest Marathi News

मुलीला आरती करताना पाहून शाहिद आफ्रिदीने चक्क टीव्हीच फोडला; हिंदू धर्माची उडवली थट्टा... - Marathi News | Shahid Afridi broke the TV after seeing his daughter perform an aarti ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुलीला आरती करताना पाहून शाहिद आफ्रिदीने चक्क टीव्हीच फोडला; हिंदू धर्माची उडवली थट्टा...

हा सारा प्रकार सांगत असताना आफ्रिदीने हिंदू धर्माची थट्टा उडवल्याचेही चाहत्यांना समजले आहे. त्यामुळे आता आफ्रिदीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. ...

CAA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ भरत आली आहे, शाहिद आफ्रिदीने साधला निशाणा - Marathi News | Prime Minister Narendra Modi's time is finish, Shahid Afridi said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CAA : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ भरत आली आहे, शाहिद आफ्रिदीने साधला निशाणा

Citizen Amendment Act : आफ्रिदीने ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केला आहे. आता त्याच्या या ट्विटला कोण सडेतोड उत्तर देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ...

India vs West Indies : रोहित शर्माने रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा बनला भारताचा पहिला क्रिकेटपटू - Marathi News | India vs West Indies: History made by Rohit Sharma, 'He' becomes India's first cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित शर्माने रचला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा बनला भारताचा पहिला क्रिकेटपटू

रोहितने यावेळी विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही पिछाडीवर टाकले आहे. ...

India vs West Indies: एक षटकार अन् रोहित शर्मा बसणार विक्रमाच्या शिखरावर!  - Marathi News | India vs West Indies: just One six and Rohit Sharma reach historic milestone in 1st T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies: एक षटकार अन् रोहित शर्मा बसणार विक्रमाच्या शिखरावर! 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात हिटमॅन रोहित शर्माला आतापर्यंत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम करण्याची संधी आहे. ...

दोन षटकार अन् रोहित शर्मा इतिहास घडवणार; एकाही भारतीयाला जमला नाही असा चमत्कार - Marathi News | India vs Bangladesh, 3rd T20I : Rohit Sharma is just 2 sixes away from becoming the first Indian, third overall, to smash 400 sixes in international cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन षटकार अन् रोहित शर्मा इतिहास घडवणार; एकाही भारतीयाला जमला नाही असा चमत्कार

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील तिसरा व अंतिम सामना रविवारी नागपूर येथे खेळवला जाणार आहे. ...

India vs Bangladesh, 1st T20I : रोहितची बॅट आज तळपली, तर तुटतील अनेक विक्रम; खऱ्या अर्थानं ठरेल 'हिटमॅन' - Marathi News | India vs Bangladesh, 1st T20I : Rohit Sharma few big hits away from becoming first Indian to attain special feat ahead of Bangladesh T20I | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Bangladesh, 1st T20I : रोहितची बॅट आज तळपली, तर तुटतील अनेक विक्रम; खऱ्या अर्थानं ठरेल 'हिटमॅन'

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना आज नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ...

युवराज सिंग बूम बूम आफ्रिदीच्या खांद्याला खांदा लावून खेळणार; या लीगमध्ये एकत्र दिसणार? - Marathi News | Yuvraj Singh likely to feature in T10 League; Trevor Bayliss, Moeen Ali join Abu Dhabi franchise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंग बूम बूम आफ्रिदीच्या खांद्याला खांदा लावून खेळणार; या लीगमध्ये एकत्र दिसणार?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणखी एका लीगमध्ये दिसणार आहे. ...

शाहिद आफ्रिदीच्या घरी आहे सोन्याची बंदूक; पण कशासाठी ठेवलीए, पाहा खास व्हिडीओ... - Marathi News | Shahid Afridi's home has a gold gun; But why keep it up, watch the special video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या घरी आहे सोन्याची बंदूक; पण कशासाठी ठेवलीए, पाहा खास व्हिडीओ...

या व्हिडीओमध्ये त्याने ही सोन्याची बंदुकही दाखवली आहे. पण ही बंदक कशासाठी ठेवली आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, त्यासाठी हा खास व्हिडीओ बघायलाच हवा... ...