लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद अफ्रिदी

शाहिद अफ्रिदी

Shahid afridi, Latest Marathi News

IND vs WI 3rd T20I Live Updates : हार्दिक पांड्याने इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला! शाहिद आफ्रिदीच्या क्लबमध्ये सहभागी झाला - Marathi News | IND vs WI 3rd T20I Live Updates : Hardik Pandya becomes the first Indian to score 500+ runs and take 50+ wickets in men's T20Is. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्याने इतिहास रचला, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय ठरला!

India vs West Indies 3rd T20I Live Updates : दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघात बदल पाहायला मिळणे अपेक्षित होते. ...

T20 World Cup:'या' दोन संघामध्ये होणार टी-२० वर्ल्डकपची फायनल; शाहिद आफ्रिदीची भविष्यवाणी  - Marathi News | Shahid Afridi claim that the T20 World Cup final will be between Pakistan and Australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' दोन संघामध्ये होणार टी-२० वर्ल्डकपची फायनल; शाहिद आफ्रिदीची भविष्यवाणी 

शाहिद आफ्रिदीने वर्ल्डकप २०२२ बाबत भविष्यवाणी केली आहे. ...

Ravi Shastri reaction on Shahid Afridi: "वन डे क्रिकेटच्या ओव्हर्स कमी करा.."; शाहिद आफ्रिदीच्या विधानावर रवी शास्त्री काय म्हणाले पाहा - Marathi News | Indian ex Cricketer Ravi Shastri reaction on Pakistani Shahid Afridi Suggestion reducing one day cricket overs from 50 to 40 overs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वन डे क्रिकेटच्या ओव्हर्स कमी करा"; आफ्रिदीच्या विधानावर रवी शास्त्री म्हणाले...

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदी नेहमी विविध कारणांमुळे चर्चेत येतो ...

Shahid Afridi : वन डे क्रिकेट कंटाळवाणे, ४० षटकांचा सामना खेळवा; शाहिद आफ्रिदीने सल्ला देताना पाकिस्तानी चाहत्यांची काढली अक्कल - Marathi News | Shahid Afridi "One-day cricket has become quite boring now. I would suggest to cut ODI cricket from 50 overs to 40 overs inorder to make it entertaining." | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे क्रिकेट कंटाळवाणे, ४० षटकांचा सामना खेळवा; आफ्रिदीचा सल्ला अन् काढली पाक चाहत्यांची अक्कल

Shahid Afridi on ODI cricket : पाकिस्तानचा माजी कर्णधार-अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला आता वन डे क्रिकेट कंटाळवाणं वाटू लागले आहे. ...

Rohit Sharma, IND vs ENG 1st ODI Live Updates : १२ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचा वन डेत मोठा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय - Marathi News | IND vs ENG 1st ODI Live Updates : Rohit Sharma becomes the first Indian player to complete 250 sixes in ODI history, see all records in one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :१२ चेंडूंत ५८ धावा! रोहित शर्माचा वन डेत मोठा विक्रम; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Shahid Afridi : टीम इंडियाची कामगिरी पाहून शाहिद आफ्रिदीही 'सैराट' झाला, पाकिस्तान संघाबाबत केलेला दावा क्षणात बदलला; भारताबद्दल म्हणाला... - Marathi News | Shahid Afridi says India among favourites for T20 World Cup 2022; surely be one of the favourites for the T20 World Cup in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाची कामगिरी पाहून शाहिद आफ्रिदीही 'सैराट' झाला, पाकिस्तान संघाबाबत केलेला दावा क्षणात बदलला

माजी अष्टपैलू खेळाडू व कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही तसा दावा केला होता आणि दोन दिवसांपूर्वी तर त्याने पाकिस्तानच हा वर्ल्ड कप जिंकेल, असे म्हटले होते. पण, ...

Shahid Afridi vs Sourav Ganguly : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पाकिस्तानच जिंकणार, शाहिद आफ्रिदीचा दावा; KPLवरून BCCI ला दिलं ओपन चॅलेंज - Marathi News | Shahid Afridi is confident about Pakistan’s chances of winning the 2022 Cricket World Cup, he sends stern message to BCCI regarding Kashmir Premier League season 2 is happening | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पाकिस्तानच जिंकणार, शाहिद आफ्रिदीचा दावा; KPLवरून BCCI ला दिलं ओपन चॅलेंज

Shahid Afridi vs Sourav Ganguly : पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी बेताल वक्तव्याने नेहमी चर्चेत असतो. नेहमी वादात अडकणाऱ्या आफ्रिदीने पुन्हा एकदा भारतीयांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Shahid Afridi : आधी चूक केली अन् पकडले गेल्यानंतर शाहिद आफ्रिदीने पोलिसांनाच दिला अजब सल्ला, म्हणाला...  - Marathi News | Shahid Afridi was fined Rs 1500 by the National Highways and Motorway Police for overspeeding and he has a humble suggestion   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी चूक केली अन् पकडले गेल्यानंतर शाहिद आफ्रिदीने पोलिसांनाच दिला अजब सल्ला, म्हणाला... 

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) या ना त्या कारणामुळे चर्चेत राहतो. ...