पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी रणकंदन पेटवले आहे. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला येणार नसेल, तर आम्ही भारतात होणारा वर्ल्ड कप खेळणार नाही, असा इशारा राजा यांनी दिलाय ...
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आशियाई किंग्ज श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला असून मायदेशी रवाना झाला आहे. अशातच श्रीलंकेच्या दनुष्का गुनाथिलका बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. ...