शाहिद अफ्रिदी, मराठी बातम्या FOLLOW Shahid afridi, Latest Marathi News
व्हिडीओच्या सुरुवातीला शाहिद आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. ...
कनेरिया हा त्याचा मामा अनिल दलपत यांच्यानंतर पाकिस्तान संघाकडून खेळणारा केवळ दुसरा हिंदू खेळाडू आहे. दलपत यांनी ६१ कसोटी सामन्यात २६१ गडी बाद केले होते. ...
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. ...
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी कोरोना व्हायरसच्या संकटात समाजकार्य करत आहे. ...
4 ऑक्टोबर 1996 ही तारीख वन डे क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहिली गेली आहे. ...
पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या 5716वर गेली असून 96 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...
युवी आणि भज्जी यांनी आफ्रिदीच्या फाऊंडेशनला मदत करण्याचं आवाहनही केलं होतं. त्यावरून नेटिझन्सनी युवी आणि भज्जी यांच्यावर टीका केली. ...
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं भारत-पाकिस्तानचा प्रस्ताव ठेवला होता. ...