लंका प्रीमिअर लीगमध्ये आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ग्लॅडिएटर्स संघाला तीन सामन्यांत विजयाची चव चाखता आलेली नाही. सोमवारी टस्कर्स संघाकडूनही त्यांना हार मानावी लागली. ...
हंम्बाटोंटाच्या मोठ्या ग्राऊंडवर षटकार मारणे म्हणजे मोठं आव्हानच... त्यातही आफ्रिदीनं लंका प्रीमिअर लीगमधील त्याच्या पहिल्याच सामन्यात दमदार खेळ केला. ...