लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेफाली वर्मा

Shafali Verma Latest News, मराठी बातम्या

Shafali verma, Latest Marathi News

भारतीय महिला संघाची सलामीवीर... भारताला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार... महिला संघाला पहिली आयसीसी ट्रॉफी शेफालीच्या नेतृत्वाखाली जिंकता आली. महिला क्रिकेटधील वीरेंद्र सेहवाग अशी शेफालीची ओळख आहे. १९ वर्षीय फलंदाज महिला प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.
Read More
अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा - Marathi News | India Women Batter Pratika Rawal Set World Record Against Ireland Women With 444 Runs In First 6 ODI Appearances Surpassing Natthakan Chantham | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अब तक ४४४ धावा! या 'छोरी'चा वर्ल्ड रेकॉर्ड 'लेडी सेहवाग'चं टेन्शन वाढवणारा

प्रतिका रावलची १२९ चेंडूत २० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १५४ धावांची दमदार खेळी ...

'लेडी सेहवाग'ची बॅट तळपली! Shafali Verma चा धमाकेदार शो; अवघ्या ३ धावांनी हुकलं 'द्विशतक' - Marathi News | 'Lady Sehwag's bat is on fire! Shafali Verma's explosive show; Missed her 'double century' by just 3 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'लेडी सेहवाग'ची बॅट तळपली! Shafali Verma चा धमाकेदार शो; अवघ्या ३ धावांनी हुकलं 'द्विशतक'

कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे टीम इंडियातून गमावलं स्थान, आता पुन्हा ठोठावलं दार ...

Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण... - Marathi News | India Women vs Sri Lanka Women Smriti Mandhana Unfortunate Run Out After Brilliant 50 completes 500 Runs in Womens T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...

अवघ्या मिली मीटरच्या अंतरानं ती क्रिजपासून दूर राहिली. परिणामी भारतीय महिला संघाने पहिली विकेट गमावली. ...

Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला - Marathi News | ICC Womens T20 World Cup, 2024 India Women vs Sri Lanka Women Shafali Verma 2000 T20I runs Milestone Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळीसह शेफाली वर्मानं खास टप्पाही गाठला.  ...

क्रिकेटसाठी बॉयकट केला-मुलगा म्हणून खेळली, आज आहे इंडियन क्रिकेटस्टार! शफाली वर्माची जिद्दी गोष्ट - Marathi News | shafali verma, story of a cricketer, achievements and struggle. inspirational story of shafali verma, sports success story-prodigy shafali verma | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :क्रिकेटसाठी बॉयकट केला-मुलगा म्हणून खेळली, आज आहे इंडियन क्रिकेटस्टार! शफाली वर्माची जिद्दी गोष्ट

शफाली वर्माच्या जिद्दीची गोष्ट, ऐन विशीत ही तरुणी खेळतेय आक्रमक क्रिकेट(shafali verma) ...

भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | INDIA 603 FOR 6 DECLARED AGAINST SOUTH AFRICA, India achieve the HIGHEST total in women's Tests. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाकडून दक्षिण आफ्रिकेची बेक्कार धुलाई; क्रिकेट विश्वात नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

भारतीय महिला संघाने या कसोटीत आफ्रिकेच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे. ...

भारतीय महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याच देशाच्या पुरुष संघालाही जमला नाही हा पराक्रम - Marathi News | IND Women vs SA Women Test : Indian women finish Day-1 at 525/4, 525 runs are the HIGHEST by a team in single day of a Test match (men & women). Previous highest - 508 by Sri Lanka v BAN, 2002 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याच देशाच्या पुरुष संघालाही जमला नाही हा पराक्रम

भारतीय महिला संघाने चेन्नई कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. ...

Shafali Verma चे ऐतिहासिक द्विशतक! मितालीनंतर तिचेच 'राज'; मोडला विनोद कांबळीचा विक्रम  - Marathi News | IND Women vs SA Women Test : Shafali Verma becomes the second Indian woman after Mithali to score a double century in women's Test cricket, break Vinod Kambli record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shafali Verma चे ऐतिहासिक द्विशतक! मितालीनंतर तिचेच 'राज'; मोडला विनोद कांबळीचा विक्रम 

शफाली वर्मा ( Shafali Verma double hundred ) आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी २९२ धावांची विक्रमी भागीदारी केली. ...