लैंगिक आरोग्य-Sexual Health- लैंगिक आरोग्य हे निकोप जगण्यासाठी फार महत्त्वाचं असतं, त्यातले आजार आणि त्यावर उपचार, निरोगी लैंगिक जीवन याविषयी वैद्यकीय-शास्त्रीय माहिती आणि सल्ला. Read More
काहींना संबंधांनंतर खूप उत्साही वाटू शकते, तर काहींनी थकवा आणि झोप असह्य होते त्यामागची कारणे आणि त्याचे शास्त्रीय कारण सांगत आहेत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के... ...
Health Tips: आतापर्यंत केवळ महिलांसाठीच मार्केटमध्ये गर्भनिरोधक गोळ्या मिळत होत्या. मात्र आता शास्त्रज्ञांनी पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवल्या आहेत. ज्या ९९ टक्क्यांपर्यंत प्रेग्नंसी रोखण्यास उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Sexual Health : शुक्राणूंची कमी संख्या म्हणजे पुरुषाच्या वीर्यामध्ये कामोत्तेजनादरम्यान सामान्यपेक्षा कमी शुक्राणू असतात. पुरुष वंध्यत्व सहसा शुक्राणूजन्य समस्यांमुळे होते. ...