Hathras Crime News: बागला डिग्री कॉलेजमधील हा प्रकार आहे. पोलिसही या प्रकरणाच्या चौकशीला लागले असून कॉलेजचा स्टाफ आणि प्राचार्यांची चौकशी केली जात आहे. ...
Banaskantha Rape Case: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. आरोपींनी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. ...
शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची घटना पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडली होती. या घटनेची चर्चा सुरू असतानाच शिवशाहीत एका तरुणीसोबत अश्लील चाळे करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...