सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. आशियाई किंग्ज श्रीलंकेचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला असून मायदेशी रवाना झाला आहे. अशातच श्रीलंकेच्या दनुष्का गुनाथिलका बलात्काराच्या आरोपाखाली सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. ...
दिल्ली सरकारच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक ७६ वर्षीय वृद्ध हसत-खेळत आपलं निवृत्ती जीवन व्यतित करत होता. पण त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की संपूर्ण आयुष्यच बिघडलं आणि पुढे घडलेली घटना त्यांनी स्वत: कथन केली आहे. ...