स्वातंत्र्य चळवळीची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सेवाग्राम गावातील नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. सेवाग्राम विकास आराखड्यात आश्रम, वर्धा व पवनारचा विकास होत असला तरी गावाकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. ...
सेवाग्राम येथील प्रसिद्ध गांधी आश्रमातील चित्र प्रदर्शन नूतनीकरणाचे काम सुरू असल्याकारणाने अंशकालीन बद ठेवणार असल्याचा फलक सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने लावण्यात आला आहे. ...
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही निवड करण्यात आल्याची माहिती सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी दिली. ...
देशाचे उपराष्ट्रपती एम. व्येंकय्या नायडू यांनी रविवारी सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. रामदास तडस, राज्यसभा सदस्य खा.डॉ. विकास महात्मे, आ.डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : संपूर्ण जगात दरवर्षी कुष्ठरोगाच्या अडीच लाख नवीन केसेस समोर येतात. पैकी ६० टक्के केसेस भारतातील असतात. तेव्हा भारताने कुष्ठरोगाच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष पुरवायला हवे. यासाठी समाजात या रोगाविषयी जागरुकता निर्म ...
गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुरलीधर बद्दलवार यांचे सेवाग्राम येथील यात्री निवास मध्ये शनिवारी पहाटे व्यायाम करीत असताना आलेल्या ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. ...
सेवाग्राम येथे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या परिसरात शुक्रवार २३ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या सर्व सेवासंघाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी बिहारातील एक गांधी विचारांनी भारलेला कार्यकर्ता गुरुवारी रात्री दाखल झाला. ...