बाळंतपणानंतर टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सने विजयी धडाका कायम राखताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जेतेपदाच्या लढतीत तिला जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा सामना करावा लागणार आहे. ...
tसेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...
सेरेना विल्यम्स आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दिशेने वाटचाल करताना तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतर खुश होण्याएवजी तिच्या चेह-यावर निराशा दिसत आहे. अश्रु अनावर होत असल्याचे ट्विट तिने केले आहे. ...
यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा तीन महिला टेनिसपटूंसाठी वेगळ्याच महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स, झेक गणराज्याची पेट्रा क्विटोव्हा आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यासाठी ही पुनरागमनाची विम्बल्डन स्पर्धा आहे. या तिन्ही गेल्यावर ...
अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना या स्पर्धेतील सेरेना विरुद्ध शारापोव्हा ही लढत पाहायला मिळणार नाही. ...
सध्या सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेनाने ' ब्लॅक पँथर ' हा ड्रेस परीधान केला होता. हा ड्रेस परीधान करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे, असे काही जणांचे मत आहे. ...