यंदाची विम्बल्डन टेनिस स्पर्धा तीन महिला टेनिसपटूंसाठी वेगळ्याच महत्त्वाची ठरणार आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स, झेक गणराज्याची पेट्रा क्विटोव्हा आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यासाठी ही पुनरागमनाची विम्बल्डन स्पर्धा आहे. या तिन्ही गेल्यावर ...
अमेरिकेची अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने फ्रेंच खुल्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे चाहत्यांना या स्पर्धेतील सेरेना विरुद्ध शारापोव्हा ही लढत पाहायला मिळणार नाही. ...
सध्या सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेनाने ' ब्लॅक पँथर ' हा ड्रेस परीधान केला होता. हा ड्रेस परीधान करणे म्हणजे नियमांचे उल्लंघन आहे, असे काही जणांचे मत आहे. ...
टेनिसविश्वात दमदार पुनरागमन केलेल्या दिग्गज सेरेना विलियम्सने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना तिस-या फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे आता तिस-या फेरीत तिचा सामना आपली मोठी बहिण व्हिनस विलियम्स विरुद्ध होणार असून या रोमांचक सा ...
सुमारे सव्वा वर्षाच्या खंडानंतर २३ वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती खेळाडू सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए टूरवर धडाक्यात पुनरागमन केले आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत तिने गुरुवारी जरिना डियासवर ७-५, ६-३ असा विजय मिळवला. ...
अमेरिकेची दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विलियम्स स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असून तिने डब्ल्यूटीए टूरमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोर लावला आहे. ‘लवकरच टेनिस कोर्टवर पुनरागमन करुन शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे,’ असा विश्वास स ...
मारियाच्या 'अनस्टॉपेबल' या आत्मचरित्राचे प्रकाशनाने 'गडे मुडदे' उखडलेले आहेत आणि आता मारिया शारापोव्हाच्या तिआनजीन ओपनच्या विजेतेपदाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. ...