गेल्या काही दिवसांपासून नवनवी शिखरं गाठत 36 हजाराच्या वर गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक केंद्रीय अर्थसंकल्पानंतर गडगडला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर वाढवल्याची घोषणा केली सेन्सेक्स आपटला. ...
जागतिक आणि भारतीय शेअर बाजारांमधील तेजी कायम असून निर्देशांकांच्या वाढीचा सलग आठवा सप्ताह पूर्ण झाला आहे. आगामी वर्षामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेसह भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर अधिक राहण्याचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज बाजाराच्या वाढीला हातभार ...
गेल्या आठवड्यापासून सेन्सेक्स आणि निफ्टीने उसळी घेतल्याचे दिसत आहे. शेअरबाजारातील या वेगवान उलाढालींमुळे गुंतवणूकदार घाबरुन किंवा घाई-घाईत चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते. ...
मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात असलेली तेजी कायम असून मंगळवारी सकाळी बाजार उघडताच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने प्रथमच 11 हजारांचा टप्पा पार केला. ...
जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण, आगामी अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा, परकीय, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध आस्थापनांकडून आगामी काळामध्ये जाहीर होणारे निकाल यामुळे शेअर बाजार तेजीत र ...
शेअर बाजारांनी गुरुवारी सलग दुस-या सत्रात विक्रमी उंची गाठली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५,२६० अंकांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,८१७ अंकांवर बंद झाला ...