लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक

Sensex, Latest Marathi News

टॅरिफच्या धमकीनंतर शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये बंद! हिरो-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये मोठी झेप - Marathi News | Indian Share Market Rebounds Sensex, Nifty Break Losing Streak on Thursday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफच्या धमकीनंतर शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये बंद! हिरो-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये मोठी झेप

Stock Market : गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. हिरो मोटोकॉर्पच्या शेअरमध्ये सर्वाधिक वाढ झाली. याशिवाय संरक्षण क्षेत्रातही विक्री दिसून आली. ...

बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा - Marathi News | Indian Share Market Rises Sensex, Nifty Post Gains Amid Midcap and Smallcap Rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा

Share Market : आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात, भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली. ...

फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा - Marathi News | How to Get ₹15 Lakhs Return on ₹2 Lakh Investment with Mutual Fund SIP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा

Smart Investing : म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला खूप चांगले परतावे मिळू शकतात. यासाठी तुम्हाला दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल. ...

बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात; 'या' क्षेत्राला सर्वाधिक फटका - Marathi News | Indian Stock Market Crash Sensex, Nifty Fall Over 1% Amid Trump's Tariffs and FII Sell-off | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'! ट्रम्प टॅरिफमुळे गुंतवणूकदारांचे ५.२७ लाख कोटी पाण्यात

Stock Market Crash : गुरुवारी परदेशी गुंतवणूकदारांनी ५,५८८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. सततच्या विक्रीमुळे बाजारात दबाव आहे. ...

सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story - Marathi News | What is Grey Market? How to Buy Unlisted IPO Shares Before Listing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

What is the grey market: अनौपचारिक बाजाराला ग्रे मार्केट म्हणतात. जिथे कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यापूर्वी खरेदी-विक्री केली जातात. मात्र, यातील धोका अनेकांना माहिती नाही. ...

बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका - Marathi News | Indian Stock Market Falls Nifty Ends July Series with a 2.98% Loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका

Share Market : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या २५ टक्के टॅरिफ घोषणेचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. आज दोन्ही निर्देशांक लाल रंगात बंद झाले. ...

रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी! - Marathi News | Indian Share Market Mixed Nifty Gains, Bank Nifty Falls Amid Sectoral Swings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!

Closing Bell: जूनच्या विक्रीच्या आकडेवारीपूर्वी ऑटो सेक्टरमध्ये दबाव दिसून आला. परंतु, आयटी, धातू आणि औषध कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले. ...

बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा! - Marathi News | Indian Stock Market Hits 2-Month Low Sensex Plunges as Key Shares Decline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!

Share Market : आठवड्याच्या पहिल्या सत्रात निफ्टी आणि सेन्सेक्स घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारातही दबाव दिसून आला. तथापि, फार्मा निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला. ...