लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक

Sensex, Latest Marathi News

गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा! - Marathi News | sebi alerts investors as strata sm reit surrenders registration | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!

sebi alerts investors : जर तुम्ही 'स्ट्रेटा एसएम आरईआयटी' मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा आधीपासून गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ...

पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाने ITC हॉटेल्सचे शेअर्स विकले; कोल इंडियासह ८ कंपन्यांमधील हिस्सा वाढवला - Marathi News | parag parikh flexi cap fund april 2025 portfolio update itc hotels exit coal india buy 8 stocks increased holdings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडाने ITC हॉटेल्सचे शेअर्स विकले; कोल इंडियासह ८ कंपन्यांमधील हिस्सा वाढवला

parag parikh flexi cap fund : एप्रिल २०२५ मध्ये, पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंडने त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले. या फंडाने कोल इंडिया, आयटीसी, झायडस, पॉवर ग्रिड, एम अँड एम यासह ८ कंपन्यांमधील आपला हिस्सा वाढवला आहे. ...

म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या - Marathi News | mutual funds or fixed deposits which is better check the facts here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या

Mutual Funds vs FD : म्युच्युअल फंड आणि एफडीमधील निवड तुमची आर्थिक उद्दिष्टे, जोखीम सहन करण्याची क्षमता आणि तुम्ही किती काळ गुंतवणूक करायची योजना आखता यावर अवलंबून असते. ...

शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो? - Marathi News | what is upper circuit and lower circuit in share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?

share market : शेअर बाजारातील अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट हे शेअर्सच्या किमतीतील मोठ्या आणि अनपेक्षित बदलांना नियंत्रित करण्यासाठीची यंत्रणा आहे. हे दोन्ही 'सर्किट फिल्टर' म्हणून काम करतात. ...

म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं? - Marathi News | what are the charges levied in mutual funds if you are going to invest money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?

Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांनी सरासरी १२ टक्के परतावा दिला आहे. मात्र, हे सर्व पाहताना गुंतवणूकदार त्याच्या शुल्काकडे दुर्लक्षित करतात. ...

गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ - Marathi News | sensex today nifty stock market bank nifty india vix top gainers today nifty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ

Stock Market: २०२१ नंतर बाजारात एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. आयटी आणि एफएमसीजी निर्देशांकांमध्येही वाढ दिसून आली. ...

भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी - Marathi News | stock market closing sensex nifty share market news nifty gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी

Share Market : भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आठवड्यात बाजार कसा राहिला? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली? कोणते स्टॉक्स वधारले? चला जाणून घेऊया. ...

बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले - Marathi News | share market sensex closed with a loss of 156 points and nifty with a loss of 82 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

Share market : भारत पाकिस्तानच्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. आज बँकिंग शेअर्समध्येही दबाव दिसून आला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये विक्री दिसून आली. ...