लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक, मराठी बातम्या

Sensex, Latest Marathi News

बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण! पण बॉश, ओला इलेक्ट्रिकमध्ये बंपर वाढ, तुमच्याकडे आहेत का? - Marathi News | Indian Share Market Falls 4th Straight Day Top Gainers & Losers Today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण! पण बॉश, ओला इलेक्ट्रिकमध्ये बंपर वाढ, तुमच्याकडे आहेत का?

Stock Market : सोमवारी सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारात विक्रीचा दबावही दिसून आला. निफ्टी आयटी निर्देशांक १% पेक्षा जास्त घसरला. ...

शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा! - Marathi News | Share Market Losses? Use the 55:23:22 Rule for Better Returns & Risk Management | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!

Share Market : मिडकॅप, स्मॉल कॅप किंवा लार्ज कॅपमध्ये किती गुंतवणूक करायची हे गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. ...

'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स - Marathi News | Taparia Tools Declares 250% Dividend Record Date Nears for Shareholder Payout | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा

Dividend Alert : ऑगस्टमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर भागधारकांना लाभांश रक्कम दिली जाईल. शेअर्स जारी करण्याची रेकॉर्ड तारीख २९ जुलै निश्चित करण्यात आली आहे. ...

TCS च्या निकालानंतर आयटी क्षेत्राला धक्का! बाजार कोसळला, पण 'या' शेअरमध्ये मात्र तेजी! - Marathi News | Indian Share Market Crashes Sensex Plunges 700 Points, Nifty Down 200 on Friday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS च्या निकालानंतर आयटी क्षेत्राला धक्का! बाजार कोसळला, पण 'या' शेअरमध्ये मात्र तेजी!

Stock Market News : आठवड्याच्या समाप्तीच्या दिवशीही शेअर बाजार धडाधड कोसळला. यामध्ये अनेक दिग्गज शेअर्सही घसरलेले पाहायला मिळाले. ...

LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का? - Marathi News | Nifty, Sensex Close Lower IT, Banking Stocks Drag Market as Broader Indices Weaken | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?

Share Market : आठवड्याच्या चौथ्या व्यापार सत्रात, बाजार पुन्हा एकदा एका श्रेणीत व्यापार केल्यानंतर घसरणीसह बंद झाला. ...

सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये! टाटासह 'या' दिग्गज शेअर्समध्ये घसरण; पण 'हे' सेक्टर्स तेजीत! - Marathi News | Indian Share Market Update Sensex, Nifty Fall for 8th Straight Session | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये! टाटासह 'या' दिग्गज शेअर्समध्ये घसरण; पण 'हे' सेक्टर्स तेजीत!

Stock Market : आठवड्याच्या तिसऱ्या सत्रात बाजार एका श्रेणीत व्यवहार करत होता. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. तर स्मॉलकॅप निर्देशांक वाढीसह बंद झाला. ...

हिंडेनबर्गसारखं 'भूत' पुन्हा आलं! यावेळी वेदांताला धक्का, शेअर गडगडले, कारण वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Vedanta Resources Labeled 'Ponzi Scheme' by US Short-Seller Viceroy Research | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंडेनबर्गसारखं 'भूत' पुन्हा आलं! यावेळी वेदांताला धक्का, शेअर गडगडले, कारण वाचून थक्क व्हाल!

Vedanta Resources : व्हाईसरॉयचा आरोप आहे की वेदांत रिसोर्सेस त्यांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेदांत लिमिटेडकडून सतत पैसे काढत आहे, ज्यामुळे ऑपरेटिंग कंपनीला वारंवार कर्ज घेण्यास भाग पाडले जात आहे. ...

ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर - Marathi News | Top Gainers & Losers Kotak Mahindra Bank Surges, Pharma Stocks Under Pressure in Today's Trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

Sensex - Nifty closing bell: आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात, शेवटच्या तासात बाजार मोठ्या प्रमाणात तेजीसह बंद झाला. व्यापक बाजारातही खालच्या पातळीवरून सुधारणा दिसून आली. ...