लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निर्देशांक

निर्देशांक, मराठी बातम्या

Sensex, Latest Marathi News

बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर - Marathi News | Indian Stock Market Hits 2-Month High as Sensex Crosses 81,000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

Share Market Today : भारतीय शेअर बाजार पुन्हा एकदा जोरदार सुरुवातीनंतर जवळजवळ सपाट स्थितीत बंद झाले. दुपारच्या व्यवहारात सुमारे अर्धा टक्के वाढ झाली. परंतु नंतर ही ताकद कमी झाली. ...

डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा - Marathi News | Apollo Micro Systems This Defense Stock Doubled Money in 6 Months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा

Multibagger Defence Stock: संरक्षण क्षेत्रातील कंपनी अपोलो मायक्रो सिस्टम्सच्या शेअर्सनी गेल्या ६ महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. ...

तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी - Marathi News | Motilal Oswal's Top 5 Stock Picks with Strong Growth Potential | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी

Top Five Stocks : जीएसटी परिषदेने कर कपात केल्यानंतर शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. ...

टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं? - Marathi News | Sensex, Nifty Close Higher Tata Motors Leads Gains on GST News | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

Share Market : जीएसटीच्या बदलानंतर सोमवारी शेअर बाजारात काही क्षेत्रात तेजी दिसली तर काही क्षेत्रात मात्र घसरण झाली. ...

एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक - Marathi News | Gravita India Stock Gives 3,346% Return in 5 Years, Becomes Multi-Bagger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक

Multibagger Stock : रीसायकलिंग कंपनी ग्रॅविटा इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी त्यांच्या गुंतवणूकदारांना फक्त पाच वर्षांत ३३ लाख रुपयांपेक्षा जास्त नफा दिला आहे. ...

एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक? - Marathi News | Physics Wallah to Raise ₹3,820 Crore for Expansion, Files IPO Documents | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

Physics Wallah IPO : शिक्षण क्षेत्रातील मोठी कंपनी फिजिक्स वाला लवकर आपला आयपीओ घेऊन बाजारात येत आहे. प्रस्तावित आयपीओमध्ये ३१०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. ...

२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप घेणार? - Marathi News | RPP Infra Projects Bags New ₹134 Crore Order from Maharashtra Govt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२००% पेक्षा जास्त रिटर्न देणारा स्टॉक पुन्हा चर्चेत! महाराष्ट्र सरकारची मोठी ऑर्डर, पुढे आणखी झेप?

RPP Infra Projects Ltd : कंपनीने म्हटले आहे की त्यांना महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून १३४ कोटी रुपयांचा मोठी ऑर्डर मिळाला आहे. गेल्या ५ दिवसांत या स्टॉकमध्ये १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे? - Marathi News | GST Reform Hopes vs Global Headwinds Indian Market Shows Mixed Signals | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

Market today : आयटी, रिअल्टी आणि मेटल निर्देशांक घसरणीसह बंद झाले. ऑटो आणि एफएमसीजी निर्देशांक वाढत्या पातळीवर बंद झाले. ...