पाच लाखांची रोकड घेऊन त्यांची स्कुटी उभी असलेल्या ठिकाणी विश्वकर्मा दाम्पत्य आले अन् दुचाकी सुरू करण्याच्या तयारीत असताना दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी विश्वकर्मा यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावून धूम ठोकली. ...
Social viral: वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही तुम्ही प्रेमात पडू शकता आणि तुम्हाला तुमचं खरं प्रेम मिळू शकतं... असंच तर झालं या अमेरिकन आजींचं (granny in USA).. ...
आजोबांना १७ व्या वर्षापासूनच कविता लिहिण्याचा छंद होता. मात्र, त्यांनी त्याचा कवितासंग्रह प्रकाशित केला नव्हता. तर आता वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून नववर्षदिनी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ...
व्यसनाधीन झालेला मुलगा काैटुंबिक कलहाचे कारण देत चक्क आई-वडिलांना घराबाहेर काढतोय. अशा प्रकारच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समाजात वाढू लागल्या आहेत. ...
कॅन्सरग्रस्त म्हाताऱ्या आईची जमीन हडपून पाच मुलांनी तिला वाऱ्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार कुही तालुक्यातील पाचगाव येथे उघडकीस आला आहे.अतिशय भयावह परिस्थितीत त्या वृद्धेची मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ...