Nagpur News उपराजधानीत ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे. ...
या अहवालानुसार, कार्यरत लोकांची संख्या वाढवायची असेल, तर निवृत्तीचे वय वाढविणे नितांत आवश्यक आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी, हा निर्णय घेतला जाऊ शकतो. या अहवालात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबद्दलही सांगण्यात आले आहे. ...
All over the world : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार सध्याच्या घडीला वयाची शंभरी पार करणाऱ्या लोकांची जगातील संख्या आहे, सुमारे पाच लाख ७३ हजार! ...
घटनात्मक अधिकार : एका ज्येष्ठ पती व पत्नीने त्यांच्यासोबत राहणाऱा मुलगा व सुनेकडून असुरक्षित वाटते म्हणून त्यांना घराबाहेर निघण्याचे आदेश द्यावेत यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. ...
कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथे तुकाराम सोनाळे (७५) यांना पाच मुले आहेत. त्यातील दोन मुले ही सरकारी नोकरदार असून एक कंत्राटी अभियंता म्हणून नोकरी करतो. ...