लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

Senior citizen, Latest Marathi News

'आम्ही सहकारमंत्र्यांचे सचिव आहोत, गृहकर्ज कमी करून देतो', ज्येष्ठाला तब्बल ५९ लाखांचा गंडा - Marathi News | 59 lakh fraud in the name of reducing home loan by claiming to be the secretary of the Minister of Cooperatives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही सहकारमंत्र्यांचे सचिव आहोत, गृहकर्ज कमी करून देतो', ज्येष्ठाला तब्बल ५९ लाखांचा गंडा

बंगला विकत घेणाऱ्यांचा मंत्रीशी परिचय असून ते लिलाव झालेले घर त्यांना परत मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून ५९ लाख रुपये घेतले. ...

Aadhaar Card Update: राज्यातून जोरदार प्रतिसाद; पुण्यात १५ हजार जणांनी केले आधार अपडेट - Marathi News | A strong response from the state 15 thousand people updated Aadhaar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aadhaar Card Update: राज्यातून जोरदार प्रतिसाद; पुण्यात १५ हजार जणांनी केले आधार अपडेट

आधार अपडेट करण्याचे काम निरंतर सुरू असून नागरिकांनीही आधार अपडेट करून घ्यावे असे प्रशासनाचे आवाहन ...

Mumbai: मोबाइलवर काढा हयातीचा दाखला, पीएफ कार्यालयात जाणे टळणार - Marathi News | Mumbai: got life certificate on mobile, avoid going to PF office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाइलवर काढा हयातीचा दाखला, पीएफ कार्यालयात जाणे टळणार

Mumbai News: आता घरबसल्या मोबाइल ॲपवरून हयातीचा दाखला मिळणार आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना हयातीच्या दाखल्यासाठी पीएफ कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. ...

ज्येष्ठांची श्रीमंती वाढली; भरला एक लाख काेटींहून अधिक आयकर - Marathi News | Wealth of seniors increased Paid income tax of more than one lakh kyats | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठांची श्रीमंती वाढली; भरला एक लाख काेटींहून अधिक आयकर

निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे उत्पन्न कमी हाेते. मात्र, यावेळी ज्येष्ठांनी आयकराच्या बाबतीत सर्वांनाच चकित केले आहे. ...

चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी. - Marathi News | At the age of eighty the retired professor obtained Ph. D. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चक्क ऐंशीव्या वर्षी निवृत्त प्राध्यापकाने मिळविली पीएच. डी.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहकाराच्या इतिहासावर केले संशाेधन ...

Aaple Sarkar: ऑनलाइन सेवा घेण्यात पुणेकर अव्वल! वर्षभरात ३४ लाख नागरिकांनी घेतला लाभ - Marathi News | Punekar top in taking online services During the year 34 lakh citizens took the benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Aaple Sarkar: ऑनलाइन सेवा घेण्यात पुणेकर अव्वल! वर्षभरात ३४ लाख नागरिकांनी घेतला लाभ

विशेष म्हणजे सर्वाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले ...

Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू - Marathi News | First victim of H3N2; Elderly dies in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Influenza Virus: एच३एन२चा पहिला बळी; पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठाचा मृत्यू

एच३एन२ चे संकट आल्याने महापालिकेची वैद्यकीय यंत्रणा सतर्क ...

Indian Railway : रेल्वे तिकिटांवर ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार का सूट? समितीच्या अहवालात काय म्हटलंय - Marathi News | Indian Railway Will senior citizens get discount on railway tickets again What is said in the report of the committee | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे तिकिटांवर ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा मिळणार का सूट? समितीच्या अहवालात काय म्हटलंय

कोरोना काळात देण्यात आलेली ही सूट बंद करण्यात आली होती. ...