लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक

Senior citizen, Latest Marathi News

८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान - Marathi News | More than 26 lakh voters after 80 years of age will vote from home this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८० वर्षांपुढील २६ लाखाहूनही अधिक मतदार यंदा घरून करणार मतदान

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ तयार केले आहे ...

वाटणीनंतरही, पालक मालमत्ता परत घेऊ शकतील ताब्यात; ज्येष्ठांसाठी विभागीय आयुक्तांचे पाऊल - Marathi News | Even after partition, the parents can take back possession of the property; Step by Divisional Commissioner for Senior Citizens | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाटणीनंतरही, पालक मालमत्ता परत घेऊ शकतील ताब्यात; ज्येष्ठांसाठी विभागीय आयुक्तांचे पाऊल

तलाठी, तहसील कार्यालयात तक्रार कक्ष सुरू होणार ...

How Are You? मेसेज करून वृद्धाची साडेपाच लखांची फसवणूक - Marathi News | How Are You Fraud of five and a half lakhs of an old man by sending a message | Latest pune News at Lokmat.com

पुणे :How Are You? मेसेज करून वृद्धाची साडेपाच लखांची फसवणूक

वृद्धाने मेसेजला प्रतिसाद दिल्यानंतर 'पार्टटाइम जॉब ‘वर्क फ्रॉम होम’ द्वारे चांगले पैसे कमावता येतील, असे सांगण्यात आले ...

वयाची ६५ पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना - Marathi News | vyoshri yojana, Government's scheme for farmers who complete 65 years of age | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वयाची ६५ पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाची अभिनव योजना

ज्येष्ठ व वयोवृद्ध शेतकरी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने अभिनव योजना सुरू केली असून तिचा लाभ राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांना होणार आहे. ...

चाैकोनी कुटुंबामुळे वृद्धांचे हाल, संयुक्त कुटुंब पद्धतीच्या ऱ्हासावर उच्च न्यायालयाचे निरीक्षण - Marathi News | High Court observations on the decline of joint family system, plight of elderly due to Chaikoni family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाैकोनी कुटुंबामुळे वृद्धांचे हाल, संयुक्त कुटुंब पद्धतीच्या ऱ्हासावर उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Family: संयुक्त कुटुंब पद्धती ढासळल्याने घरातील वृद्धांची काळजी त्यांचे नातेवाईक घेत नाहीत. वृद्धत्व एक मोठे सामाजिक आव्हान बनले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे अधिक लक्ष देण्याची, त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे ...

पोटची लेकरं सोडून गेली; सुरकुतलेल्या गालांवरचे अश्रू कोण पुसणार? - Marathi News | Children left the village for jobs and the problems of tired elders in rural India became serious. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटची लेकरं सोडून गेली; सुरकुतलेल्या गालांवरचे अश्रू कोण पुसणार?

सध्या युवकांचा देश म्हणून भारताची ओळख असली तरी काही वर्षांत तो वयोवृद्ध नागरिकांचा देश होणार आहे. ...

"क्राईम ब्रांचमधून बोलतोय", तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक - Marathi News | Speaking from crime branch scams old man by claiming drugs in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"क्राईम ब्रांचमधून बोलतोय", तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगून वृद्धाची फसवणूक

कारवाईची भीती दाखवून बँक खाते व्हेरिफाय करण्यासाठी सर्व पैसे दिलेल्या खात्यावर पाठवायला सांगितले ...

सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनात वाढ, किती मिळणार पेन्शन - Marathi News | Increase in pension of retired state government employees, how much pension will be received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतनात वाढ, किती मिळणार पेन्शन

राज्य सरकारने वयाची ८० वर्षे पार केलेल्या सेवानिवृत्त राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन वाढविण्यात येत असल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला. ...