लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक, मराठी बातम्या

Senior citizen, Latest Marathi News

पैसे मिळाल्याने विश्वास बसला; एक रिप्लाय केला अन् ३२ लाखांचा चुना लागला! - Marathi News | I believed after receiving the money; I replied and got scammed for 32 lakhs! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे मिळाल्याने विश्वास बसला; एक रिप्लाय केला अन् ३२ लाखांचा चुना लागला!

महिलेने ३२ लाख रुपये जमा केल्यावर चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता मोबाईल बंद लागला ...

Guillain Barre Syndrome: पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू - Marathi News | Pune 127 16 more GBS patients two deaths so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे '१२७'; ‘जीबीएस’च्या १६ रुग्णांची भर, आतापर्यंत दोघांचा मृत्यू

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे ...

Guillain Barre Syndrome: पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण - Marathi News | Relief for Pune residents No increase in GBS patients total 111 suspected patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा! जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ नाही, एकूण १११ संशयित रुग्ण

बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, पोटदुखी, उलटी, जुलाब, आशक्तपणा जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्याने औषधोपचार घ्यावे ...

GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा - Marathi News | GBS patient dies in Pimpri; Doctor claims it was pneumonia | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा

महिलेला दाखल करतेवेळीच फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरलेले होते, त्यामध्ये जीबीएसची लागण झाली ...

सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’ - Marathi News | Police face challenge to catch cyber thieves Cyber Lab in Pune on the lines of Navi Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’

चोरट्यांचा अमिषाला बळी पडू नका, सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून वेळोवेळी सूचना ...

Video: पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, सोनसाखळी हिसकावताना ज्येष्ठ महिला खाली पडली - Marathi News | Gold chain thieves attack in Pune, elderly woman falls down while snatching gold chain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात सोनसाखळी चोरांचा उच्छाद, सोनसाखळी हिसकावताना ज्येष्ठ महिला खाली पडली

पुण्यात मध्यरात्री अजिबातच पोलीस दिसत नसल्याने सीसीटीव्ही असूनही चोरट्यांची हिंमत वाढू लागली आहे ...

Guillain Barre Syndrome: हातापायाला मुंग्या, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास, 'गुइलेन बॅरे सिंड्रोम', नका करू दुर्लक्ष - Marathi News | Tingling in the hands and feet, shortness of breath, difficulty breathing, 'Guillain Barre Syndrome', don't ignore it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हातापायाला मुंग्या, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास, 'गुइलेन बॅरे सिंड्रोम', नका करू दुर्लक्ष

आजाराचे उपचार अत्यंत खर्चिक असून, नागरिकांना न परवडणारे आहेत, त्यामुळे आजार गंभीर हाेण्याची वाट न पाहता त्वरित डॉक्टरांना दाखवा ...

डम्परचे चाक डोक्यावरून गेले; भरधाव वाहनांच्या धडकेत २ दुचाकीस्वारांचा मृत्यू - Marathi News | Dumper wheel goes over head 2 bikers die in collision with speeding vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डम्परचे चाक डोक्यावरून गेले; भरधाव वाहनांच्या धडकेत २ दुचाकीस्वारांचा मृत्यू

दोन्ही ठिकाणी झालेल्या अपघातात चालक घटनास्थळी न थांबता फरार झाला ...