लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिक, मराठी बातम्या

Senior citizen, Latest Marathi News

टीव्ही दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन तक्रार; गमावले तब्बल १४ लाख, ज्येष्ठ महिलेला घातला गंडा - Marathi News | Online complaint for TV repair As many as 14 lakhs were lost a senior woman was cheated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टीव्ही दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन तक्रार; गमावले तब्बल १४ लाख, ज्येष्ठ महिलेला घातला गंडा

सायबर चोरटयांनी मोबाइलवर लिंक पाठवून विश्वास संपादित करत त्यांना लिंकमध्ये माहिती भरण्यास प्रवृत्त केले, आणि १४ लाखांना लुटले ...

पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू - Marathi News | Accidents in Navale Bridge, Nagar Road, Hadapsar area in Pune City; Three deaths | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू

दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा तर एका घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे ...

रुमालात दागिने बांधून दिले; रुमाल उघडल्यावर दगड निघाले, चोरटयांनी ज्येष्ठ महिलेला १.६० लाखाला गंडवले - Marathi News | Jewelry was tied in a handkerchief stones came out when the handkerchief was opened, thieves robbed an elderly woman of 1.60 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुमालात दागिने बांधून दिले; रुमाल उघडल्यावर दगड निघाले, चोरटयांनी ज्येष्ठ महिलेला १.६० लाखाला गंडवले

चोरी होत असल्याचे कारण देऊन ३ चोरटयांनी ज्येष्ठ महिलेचे दागिने रुमालामध्ये ठेवण्यास सांगितले होते, नंतर रुमाल बदलून महिलेला फसवले ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार - Marathi News | Senior citizen dies in high-speed bike collision; Treatment begins after three months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; तीन महिने सुरु होते उपचार

अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात गेले तीन महिने उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ...

Valentine Day 2025: ज्येष्ठांच्याही लव्ह लाइफचे नवे पर्व ‘हॅप्पी सिनिअर्स’; एकटेपणातून मुक्तता - Marathi News | happy seniors a new era in the love life of seniors Freedom from loneliness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठांच्याही लव्ह लाइफचे नवे पर्व ‘हॅप्पी सिनिअर्स’; एकटेपणातून मुक्तता

जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, ज्यांना मुलं विचारत नाहीत किंवा ती परदेशात स्थायिक झालेली असतात अशांना सोबती हवा असतो ...

सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख - Marathi News | Common citizens were lured; Cyber thieves looted Rs 60 lakh in 4 incidents in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख

विविध टास्क, गुंतवणुकीचे आमिष, पार्ट जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक ...

ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करा बँक FD; मिळेल दुप्पट नफा, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | Make a bank FD in the name of senior citizens Get double profit know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करा बँक FD; मिळेल दुप्पट नफा, जाणून घ्या डिटेल्स

Senior Citizen FD: आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होणारे. ...

Budget 2025: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना काय मिळालं? वाचा - Marathi News | Budget 2025: What did senior citizens get from the central government's budget? Read | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2025: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना काय मिळालं? वाचा

मागील बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजनेतील डिपॉझिट मर्यादा वाढवली होती. ...