वेगवान रेल्वेसमोर सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात एक मुलगी ब्रेन डॅमेजच्या उंबऱ्यावर उभी आहे. मुलीला अपघात झाला तरीही मैत्रिणी सेल्फी घेण्यात मग्न होत्या. ...
बाजारपेठेत अनेक महागड्या स्मार्टफोन्समध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरे असतात. मात्र इंटेक्सने आपला इएलवायटी ड्युअल हा याच प्रकारातील स्मार्टफोन अवघ्या 6 हजार 999 रूपयात उपलब्ध केला आहे. ...
हे धाडस सिनेमांपर्यंत ठिक आहे... पण मुंबईच्या रस्त्यांवर नाही. तू स्वतःचा , तुझ्या फॅनचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घातला... तुझ्यासारख्या तरूणाकडून आणि एका जबाबदार मुंबईकराकडून चांगली अपेक्षा असते. थोड्यावेळात इ-चालान तुझ्या घरी पोहोचेलच...पण... पुढ ...
पत्रकारांशी बोलत असताना मागे उभा राहून सेल्फी काढणा-या विद्यार्थ्यांवर कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी के शिवकुमार चांगलेच संतापले. त्यांचा राग इतका अनावर झाला की, त्यांनी विद्यार्थ्याच्या हातावर फटका मारुन त्याचा मोबाइलच खाली पाडला. ...
सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या. ...