26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केले. यानंतर संपूर्ण देशात हायअलर्ट देण्यात आला होता. नौदलाने मच्छिमारांनाही सतर्कतेचा इशारा दिला होता ...
राजापूर तालुक्यातील वेत्ये येथे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची १२६ अंडी सापडली आहेत. वनविभागाने स्थानिकांच्या साथीने त्याचे संवर्धन केले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वेत्येवासियांना कासवांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे. ...
सागरी मासेमारीवरील नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच आहे. गोवा बंदीचे परिणाम सोसत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाली आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेथाई चक्रीवादळामुळेही साग ...